Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोंदियात मुख्याध्यापक व केंद्र संचालक निलंबित; जिल्हा परिषदेच्या सीईओंची धडक कारवाई

निलंबन कालावधीत मुख्याध्यापक हरिश्चंद्र दराडे यांचे मुख्यालय देवरी तर आनंदराव कोरे यांचे मुख्यालय अर्जुनी मोरगाव येथे निश्चित केले. त्यांना मुख्यालय सोडताना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे अनिवार्य आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2026 | 03:34 PM
एसटीचे अकरा अधिकारी निलंबित; कामात हलगर्जीपणा केल्याने एसटी प्रशासनाची कारवाई

एसटीचे अकरा अधिकारी निलंबित; कामात हलगर्जीपणा केल्याने एसटी प्रशासनाची कारवाई

Follow Us
Follow Us:

गोंदिया : दहावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान विज्ञान-२ विषयाच्या पेपरला परीक्षा केंद्र क्रमांक २१७७ जिल्हा परिषद हायस्कूल कावराबांध येथील परीक्षा केंद्रावर ३ बोगस विद्यार्थी परीक्षा देताना आढळले. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. मुरुगानंथम यांनी शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र दराडे व परीक्षा केंद्र संचालक व शाळेचे सहाय्यक शिक्षक आनंदराव कोरे यांना शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरवून आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्याचे आदेश काढले.

निलंबन कालावधीत मुख्याध्यापक हरिश्चंद्र दराडे यांचे मुख्यालय देवरी तर आनंदराव कोरे यांचे मुख्यालय अर्जुनी मोरगाव येथे निश्चित केले आहे. त्यांना मुख्यालय सोडताना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांची मंजुरी घेणे अनिवार्य आहे. निलंबन काळात त्यांना कोणतीही नोकरी, धंदा अथवा व्यापार करता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. मुरुगानंथम यांनी काढलेल्या निलंबन आदेशात जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथे वर्ग दहावी आणि विज्ञान २ या विषयाचा पेपर सुरू असताना या विषयाचा पेपर देण्याकरिता ३ बोगस विद्यार्थी आसन क्र. जे १४८९८९, जे १४९०१३, जे १४८९७१ वर पेपर सोडविताना आढळले. यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. मुरुगानंथम यांनी निलंबन आदेश काढले.

सहाय्यक शिक्षक आनंदराव शंकरराव कोरे हे परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख व वर्ग १० वी वर्गाचे वर शिक्षक पदावर कार्यरत होते. तर मुख्याध्यापक हरिश्चंद्र दराडे यांनी ता. लांजी, जि. बालाघाट मध्यप्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेत वर्ग १० वी मध्ये प्रवेश देऊन त्यांच्या जागी वर्ग १० वीचे वार्षिक परीक्षा १३ मार्च रोजी विज्ञान २ चे पेपर सोडविताना शाळेतील वर्गात ३ बोगस विद्यार्थी तपासणीत आढळून आले होते. त्यामुळे दोघांनीही आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरविले. त्यांच्याविरुद्ध जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असलेल्या अधिकाराचा वापर करून सहाय्यक शिक्षक आनंदराव शंकरराव कोरे व दराडे यांना त्वरित निलंबित केले.

Solapur Crime: शेतीच्या पाण्यावरून वाद; जन्मदात्या बापानेच मुलाची लोखंडी गजाने केली हत्या, माढ्यात खळबळ

Web Title: Headmaster and center director suspended in gondia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • education news
  • gondia news

संबंधित बातम्या

Yavatmal News: झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे! गडचिरोलीतील नेमडा येथील प्रकार; जीर्ण इमारतीचा फटका
1

Yavatmal News: झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे! गडचिरोलीतील नेमडा येथील प्रकार; जीर्ण इमारतीचा फटका

Central Secretariat Library: ८.५ लाख पुस्तके धोक्यात! देशातील सर्वात जुनी लायब्ररी ‘या’ प्रोजेक्टमुळे हलवली जाणार!
2

Central Secretariat Library: ८.५ लाख पुस्तके धोक्यात! देशातील सर्वात जुनी लायब्ररी ‘या’ प्रोजेक्टमुळे हलवली जाणार!

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
3

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

मोठी बातमी ! आता खाजगी शाळांनाही ‘टीईटी’ अनिवार्य; शिक्षण विभागाकडून महत्त्वाचा निर्णय
4

मोठी बातमी ! आता खाजगी शाळांनाही ‘टीईटी’ अनिवार्य; शिक्षण विभागाकडून महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.