Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे देशपांडे यांच्या जामिनासाठी मनसेची विधी सेल कामाला लागली आहे. तर, दुसरीकडे देशपांडे यांच्या शोधासाठी मुंबई क्राईम ब्रांचकडून विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत. मुंबईसह उरण, कर्जत भागात या दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 17, 2022 | 08:55 AM
संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भोंग्याच्या प्रकरणी केलेल्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणी संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.  घटनेच्या दिवसापासून दोन्ही नेते पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मनसेने काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु होती. त्यातच 4 मे रोजी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थाबाहेर संदीप देशपांडे माध्यमांशी बोलत असताना पोलीस तिथे त्यांना ताब्यात घेण्यासाठी आले. आम्ही येतो असं सांगत संधी मिळताच संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी तिथून पळ काढला. पोलीस त्यांच्या मागे धावले. परंतु या सगळ्या झटापटीत संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यामुळे महिला पोलीस जखमी झाल्या होत्या. तेव्हापासूनच मुंबई पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरु आहे. पण बेपत्ता असलेल्या दोन्ही मनसे नेत्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, संदीप देशपांडे यांचा ड्रायव्हर 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

[read_also content=”ज्ञानवापी मशिद प्रकरणी आज सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर होणार https://www.navarashtra.com/india/the-report-of-the-survey-in-the-gyanvapi-masjid-case-will-be-presented-in-the-court-today-280916.html”]

Web Title: Hearing on pre arrest bail of sandeep deshpande and santosh dhuri today nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2022 | 08:38 AM

Topics:  

  • Sandeep Deshpande
  • Santosh Dhuri

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.