Mumbai Municipal Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मनसेला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी मनसेचे नेते संतोष धुरी यांना गळाला लावले आहे.
मुंबई सत्र न्यायालय (Mumbai Session Court) १९ मे रोजी मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande)आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्या अटकपूर्व जामीनावरील निकाल जाहीर करणार आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे देशपांडे यांच्या जामिनासाठी मनसेची विधी सेल कामाला लागली आहे. तर, दुसरीकडे देशपांडे यांच्या शोधासाठी मुंबई क्राईम…