Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनो, जरा जपूनच ! पुढील दोन दिवसांत उकाड्यात वाढ होणार; कमाल तापमानही वाढणार

शहर आणि परिसरात गुरूवारी (ता. १२) किमान आणि कमाल तापमान स्थिर होते. त्यामुळे १४.४ अंश सेल्सिअस इतके किमान तर ३२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवण्याचे समोर आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2026 | 03:05 PM
पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान आणि कमाल तापमानामध्ये होणारी वाढ कायम आहे. तर पुढील तीन ते चार दिवसांत हवामानामध्ये हळूहळू बदल होणार असून, कमाल आणि किमान तापमानामध्ये आणखी वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. परिणामी, शहरात उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

शहर आणि परिसरात गुरूवारी (ता. १२) किमान आणि कमाल तापमान स्थिर होते. त्यामुळे १४.४ अंश सेल्सिअस इतके किमान तर ३२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवण्याचे समोर आले. दरम्यान, शहरात सकाळी आणि रात्री गारवा तर दुपारी कडक ऊन असे संमिश्र वातावरण पुणेकर अनुभवत आहेत. तर पुढील तीन ते चार दिवसांत यामध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात शुक्रवारी (ता. १३) कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर १४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे.

दरम्यान, आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. १४) कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार असून, आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

अनेक ठिकाणी जारी करण्यात आला ऑरेंज अलर्ट

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच देहरादूनमध्ये मुसळधार पावसासह हिमवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा-महाविद्यालये बंद जाहीर करण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये वादळासह पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे.

Web Title: Heatwave to increase in pune in next two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Climate Change
  • Heat Waves
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
2

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
3

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
4

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.