El Nino 2026 Forecast : शास्त्रज्ञांनी २०२६ मध्ये एल निनोच्या संभाव्यतेबद्दल जगाला इशारा दिला आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, चालू वर्ष आतापर्यंतच्या सर्वात उष्ण वर्षांपैकी एक असू शकते.
गरम हवा आणि प्रदूषणातील सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये जळजळ निर्माण करतात, ज्यामुळे दमा, खोकला, छातीत घरघर होणे आणि दम लागणे यासारखी लक्षणं दिसून येतात. याबाबत विशेष मार्गदर्शन त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा…
परभणीत उष्माघाताचा पहिला बळी नोंदला गेला. नाशिकहून आलेल्या 37 वर्षीय शिवाजी कांबळे यांना उन्हामुळे चक्कर येऊन ते खड्ड्यात पडले. दीर्घकाळ उन्हात राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली.
उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने मानक कार्यपद्धती (एसओपी) जारी केली आहे. विशेषतः बांधकाम, शेती व इतर मैदानी काम करणाऱ्या कामगारांसाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. सूर्याच्या प्रखर उष्णतेचा मानवी आरोग्यावर अधिक परिणाम होतो. त्यातून अनेकवेळा या कालावधीत दुपारच्या सुमारास उष्माघाताचा त्रास जाणवण्याची शक्यता असते.
उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे, घराबाहेर पडताना डोक्याला टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करणे आवश्यक आहे.
El Nino: एल निनो, एक प्रमुख जागतिक हवामान बदल यंत्रणा, प्रशांत महासागराच्या तापमान आणि हवेच्या प्रवाहातील चढउतारांशी जोडलेली आहे. त्याचे परिणाम भारतापासून अमेरिकेपर्यंत जाणवतात.
शहर आणि परिसरात गुरूवारी (ता. १२) किमान आणि कमाल तापमान स्थिर होते. त्यामुळे १४.४ अंश सेल्सिअस इतके किमान तर ३२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवण्याचे समोर आले.
Climate change hotspots : हवामान बदलाचा धोका दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. जगभरात अति हवामान घटनांचे प्रमाण वाढत असतानाच, शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे.
Telangana heatwave disaster : तेलंगणातील 28 जिल्ह्यांमध्ये किमान 15 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता सरकारने उष्णतेच्या लाटेला आपत्ती घोषित केले आहे.
देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. वायव्य भारतात उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने किमान पाच राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पारा झपाट्याने…
नागपूरात गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस नागपूरात भयंकर हिट वेव्हचा इशारा नागपुरच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे(Warning of a terrible heat wave in Nagpur for…
भारतीय हवामान खात्यानुसार, एप्रिलपासून उत्तर आणि मध्य भारतात तापमानात झपाट्याने वाढ होईल. कडक उन्हाचा तडाखा आणि उष्ण वाऱ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. पर्वतीय आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये हवामानात बदल…