Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी! १६ गावातील एकूण ४१४ कुटुंबातील १९३२नागरीकांचे स्थलांतर

महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त १६ गावातील एकुन ४१४ कुटुंबातील १९३२ नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरीत करण्यात आलेल्या पैकी अनेक कुटुंबांनी गाव सोडून इतरत्र परंतु सुरक्षित ठिकाणी आपला मुक्काम हलविला आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 17, 2022 | 01:09 PM
महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी! १६ गावातील एकूण ४१४ कुटुंबातील १९३२नागरीकांचे स्थलांतर
Follow Us
Close
Follow Us:

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त १६ गावातील एकुन ४१४ कुटुंबातील १९३२ नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरीत करण्यात आलेल्या पैकी अनेक कुटुंबांनी गाव सोडून इतरत्र परंतु सुरक्षित ठिकाणी आपला मुक्काम हलविला आहे. कुंभरोशी येथील हायस्कुलमध्ये स्थलांतरीत केलेल्या कुटुंबाची तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी भेट घेवून त्यांना दिलासा दिला आहे.

गेली दोन आठवडे महाबळेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, तालुक्यातील अनेक आजही नदी नाले ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही गावे दरड प्रवण व पूर भागात असल्याने तेथील कुटुंबाचे प्रशासनाने युध्द पातळीवर स्थलांतर केले आहे.  दुधोशी, घावरी, येरणे बु , येरणे खु , एरंडल, चतुरबेट, भेकवलीवाडी, मालुसर, चिखली, माचुतर, शिंदोळा, धावली, नावली, झांझवड, मोरणी या १६ गावातील ४१४ कुटुंबातील सुमारे १९३२ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या गावातील स्थलांतरीतांसाठी कुंभरोशी येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कुल, सौंदरी येथील प्राथमिक शाळा, शिंदोळा येथील प्राथमिक शाळा व गणेश मंदीर तर धावली येथील जन्नीमाता मंदीर व प्राथमिक शाळेसह दोन खाजगी बंगले देखील घेण्यात आले आहेत.

स्थलांतरीतांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येणार
स्थलांतरीत लोकांची सोय करण्यात आलेल्या शिबीरास महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी भेट देवून शिबीरातील लोकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या या लोकांना शासनाच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यात येईल अशी माहीती तहसीलदार पाटील यांनी दिली. स्थलांतर करण्यात आलेल्या काही गावातील लोकांनी स्वत: शेजारच्या गावात नातेवाईकांकडे व इतरत्र सुरक्षित ठिकाणी आपला मुक्काम हलविला आहे त्यांच्या अडचणीकडे देखिल प्रशासन लक्ष देत आहे.

Web Title: Heavy rain in mahabaleshwar migration of 1932 citizens from 414 families in 16 villages nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2022 | 01:07 PM

Topics:  

  • maharashtra
  • WesternMaharashtra

संबंधित बातम्या

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार
1

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले
2

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना
3

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना

हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा…; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
4

हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा…; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.