Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Helicopter Crash News: पुण्यात हेलिकॉप्टर क्रॅश,तिघांचा मृत्यू

ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलीस आणि वैद्यकीय पथक रवाना झाले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 02, 2024 | 09:20 AM
Pune Helicopter Crash News: पुण्यात हेलिकॉप्टर क्रॅश,तिघांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

Pune Helicopter Crash News:  पुण्यातील  बावधन बुद्रुक गावाजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 3  जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी  रवाना झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळले. ही घटना सकाळी 7.00 ते 7.10 च्या दरम्यान घडली. या भागात दाट धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, अपघाताची नेमकी माहिती मिळविण्यासाठी अधिकृत तपास सुरू आहे. आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. हिंजवडी पोलीस ठाणे (पिंपरी चिंचवड पोलीस) आणि विमान वाहतूक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

हेही वाचा: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; ‘या’ महिला नेत्याचा राजीनामा

ऑगस्टमध्येही हेलिकॉप्टर दुर्घटना

ऑगस्ट 2024 मध्येही  पुण्यात हेलिकॉप्टर अपघाताची घटना समोर आली होती. ज्यात चार जण जखमी झाले. हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहू येथून हैदराबादच्या दिशेने उड्डाण केले. याचदरम्यान, खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टरला अपघात झाला. अपघातात बळी पडलेले हेलिकॉप्टर ग्लोबल वेक्ट्रा हेलिकॉप्टर या खासगी कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरले जात होते.

अपघातामुळे हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर त्यालाही आग लागली. तेथे हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला. पायलट आनंद हे हेलिकॉप्टर चालवत होते. या अपघातात पायलटसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळाजवळ स्थानिक लोक जमा झाले होते. यावेळी प्रशासनाने सर्व लोकांना शांतता राखण्याचे आणि मदतकार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा:  3 महिन्यांसाठी मिळणार Free Internet, ही कंपनी देत आहे Jio-Airtel’ला टक्कर

Web Title: Helicopter crash in pune three deadnras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 09:02 AM

Topics:  

  • helicopter crash
  • Pune

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.