Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel युद्धामुळे कणकवलीत हॉटेल व्यवसायावर संक्रांत; खानावळी आणि नाश्त्याची दुकाने बंद…

सिलिंडरचा साठा संपल्यानंतर व्यवसाय करायचा कसा, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे हॉटेल मालक व कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2026 | 02:49 PM
Iran Israel युद्धामुळे कणकवलीत हॉटेल व्यवसायावर संक्रांत; खानावळी आणि नाश्त्याची दुकाने बंद...

Iran Israel युद्धामुळे कणकवलीत हॉटेल व्यवसायावर संक्रांत; खानावळी आणि नाश्त्याची दुकाने बंद...

Follow Us
Close
Follow Us:

कणकवलीत हॉटेल व्यवसायावर संक्रांत
युद्धामुळे कमर्शियल गॅसचा तुटवडा
घरगुती वितरण केंद्रांवर रांगा

कणकवली: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अखाती देशांमधून होणारा गॅस पुरवठा थांबल्यामुळे देशात गॅस टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. परिणामी व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल व्यवसायावर संक्रांत ओढवली आहे. या संकटातून सावरण्यासाठी हॉटल व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगडी व चुलीचा आधार घेतला आहे. मात्र, सिलिंडरअभावी हॉटेल व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे.

कणकवली तालुक्यात कमर्शियल गॅस सिलिंडरचा तुडवडा निर्माण झाल्याने तुटवडा निर्माण झाल्याने हटिल व्यावसायिक आणि छोटे उद्योजक संकटात सापडले आहेत. सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल्समधील ठारविक खाद्यपदार्थ बंद करण्यात आले असून काही हॉटेल्स बंद होण्याचा मार्गावर आहेत. युद्धाचा फटका हॉटेल व्यवसायाला बसत आहे. केंद्र सरकारकडून कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल, खानावळी आणि नाश्त्याची दुकाने बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर ओढवली आहे.

सिलिंडरचा साठा संपल्यानंतर व्यवसाय करायचा कसा, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे हॉटेल मालक व कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही व्यावसायिकांनी पर्यायी इंधनाचा वापर करून व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. इलेक्ट्रिक शेगडीचा वापर केल्यास बिलाचा नवा शॉक व्यावसायिकांना बसणार आहे. गॅस सिलिंडर टंचाईमुळे संकटात सापडलेल्या व्यावसायिकांनी हॉटेल्स उद्योग सुरू राहवा, यासाठी कमर्शियल गॅस सिलिंडर उपलब्ध करून नाश्ता तयार करणा यांना सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने त्यांनी डोसा यांसारखे अन्य पदार्थ गॅस अभावी बंद केले आहेत.

गॅस एजन्सीचालक मस्त, ग्राहक मात्र त्रस्त! भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून गॅस मिळविण्याची वेळ

गॅसला पर्याय म्हणून अनेक हॉटेल चालकांनी विजेवर चालणाऱ्या इंडक्शनचा वापर सुरू केला आहे. सिलिंडर मिळत नसल्याने विजेवर चालणा या इंडक्शन खरेदीकडे ओढा वाढला आहे. मात्र, इंडक्शनवर सर्वच पदार्थ तयार करता येत नाहीत. यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागत असल्याने व्यावसायिकांना आता भरमासाठ वीज बिलाचा फटका बसणार आहे. गॅस नाही आणि वीज बिल परवडत नाही, अशा दुहेरी संकटात व्यापारी अडकले आहेत.

गॅस एजन्सीचालक मस्त, ग्राहक मात्र त्रस्त

आखाती देशांमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे गॅस आणि तेलाचा प्रश्न निर्माण होत आहे. व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून घरगुती गॅससाठी तासनतास रांगा लागल्या आहेत. ऑनलाईन बुकिंग सेवा देखील बंद झाली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आखाती देशातील युद्धाचा फटका देशातील सामान्य कुटुंबांना बसला आहे. याचाच प्रत्यय नांदेडमध्ये देखील दिसून येत आहे.

Web Title: Hotel owners face problem to cook food because lpg cylinder kankvli news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • kankavali
  • LPG gas cylinder

संबंधित बातम्या

LPG टंचाईचे संकट टळणार! होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून 2 गॅसवाहू जहाजे भारताकडे रवाना; पाहा किती टन साठा येणार?
1

LPG टंचाईचे संकट टळणार! होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून 2 गॅसवाहू जहाजे भारताकडे रवाना; पाहा किती टन साठा येणार?

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?
2

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?

Iran Israel War चा मासेमारी व्यवसायाला मोठा फटका; इंधन दरवाढ झाल्याने…
3

Iran Israel War चा मासेमारी व्यवसायाला मोठा फटका; इंधन दरवाढ झाल्याने…

Hormuz Strait crisis: भारतीयांसाठी आनंदाची बातमी! IRGC कडून मंजुरी मिळताच ‘या’ २ जहाजांना मिळाली परवानगी; LPG टंचाई होणार कमी? 
4

Hormuz Strait crisis: भारतीयांसाठी आनंदाची बातमी! IRGC कडून मंजुरी मिळताच ‘या’ २ जहाजांना मिळाली परवानगी; LPG टंचाई होणार कमी? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.