Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. या निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. तरीही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. अनेक नेतेमंडळींचा पक्षप्रवेश होताना दिसत आहे. असे असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2024 | 02:43 PM
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा काँग्रेस पक्ष झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Elections 2024: भाजपच्या ‘चाणक्यां’नी विधानसभेसाठी पदाधिकाऱ्यांना दिला ‘हा’ गेम प्लॅन; ‘मविआ’चे टेन्शन वाढले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. या निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. तरीही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. अनेक नेतेमंडळींचा पक्षप्रवेश होताना दिसत आहे. असे असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच राज्यभरात विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलच्या सरचिटणीस कल्पना मानकर, धनराज फुसे, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद ढंगरे यांच्या नेतृत्वात राजकुमार जी. वानखेडे, योगेश धनराज फुसे, राजेश कुहीकर, राधेश्याम म्हात्रे, ज्योती सोमकुंवर, संदीप वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

महाराष्ट्रात केवळ काँग्रेसच्या नेतृत्वातच प्रगतीशील सरकार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. महाराष्ट्रात केवळ काँग्रेसच्या नेतृत्वातच प्रगतीशील, स्थिर व मजबूत सरकार मिळू शकते. राहुल गांधी यांचे देशाच्या विकासचे व्हीजनच देश एकसंध ठेवत देशाला खऱ्या अर्थाने जागतिक महासत्ता बनवू शकते, असे मनोगत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या प्रवेशामुळे नागपूर महानगरात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत झाली आहे.

हेदेखील वाचा : दिल्लीच्या कामगारांकडे दिवाळीआधीच आली लक्ष्मी; नवनियुक्त CM आतिशी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title: Hundreds of ncp workers join congress in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 02:42 PM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.