Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कोणी धमक्या दिल्या तर सांगा, मी आहेच’; फडणवीसांच्या भेटीदरम्यान उदयनराजेंचे वक्तव्य

जे तुटायचे होते ती युती आता तुटलेली आहे. सरकार पडले आहे. कोणीही धमक्या देऊ नयेत. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. असल्या पोकळ कोणत्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. पुन्हा धमक्या आल्या तर मला सांगा, मी बघतोच', असा इशारा त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 24, 2022 | 06:12 PM
‘कोणी धमक्या दिल्या तर सांगा, मी आहेच’; फडणवीसांच्या भेटीदरम्यान उदयनराजेंचे वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची शुक्रवारी सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये वेगवेगळ्या राजकीय विषयांवर चर्चा झाली. या भेटीचे राजकीय वर्तुळामध्ये चांगलेच पडसाद उमटले आहेत. या भेटीमध्ये उदयनराजे यांनी फडणवीस यांचे कुशल रणनीतिबद्दल पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले. ‘आता कोणी धमक्या दिल्या तर मला सांगा, मी आहेच’ अशा जोरदार राजकीय टिपणीवर उदयनराजेंनी या भेटीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात घडवली.

खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रपती निवडणूक प्रक्रियेसाठी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये होते. शुक्रवारी त्यांनी थेट मुंबईमध्ये एन्ट्री घेत येथील सागर बंगल्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेतली आणि राज्यात होत असलेल्या सत्तापालट प्रक्रियेमध्ये चाणक्याची भूमिका बजावणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले. राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम माझ्याकडून अभिनंदन, असे म्हणत उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शाल प्रदान केली आणि त्यांच्या पुढील राजकीय रणनीतील मनापासून शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे उदयनराजे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

फडणवीस यांच्या भेटीनंतर मुंबईत प्रसारमाध्यमांनी त्यांना गाठले असता उदयनराजे यांनी नेहमीच्या शैलीत आक्रमक उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘जे तुटायचे होते ती युती आता तुटलेली आहे. सरकार पडले आहे. कोणीही धमक्या देऊ नयेत. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. असल्या पोकळ कोणत्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. पुन्हा धमक्या आल्या तर मला सांगा, मी बघतोच’, असा इशारा त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दिला.

Web Title: If anyone threatens tell me i am here says udayanraje bhosale after devendra fadnavis meet nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2022 | 06:12 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Udayanraje Bhosale
  • उदयनराजे भोसले

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
3

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
4

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.