Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांची कमाल! एक नव्हे, दोन नव्हे, ८५ विद्यार्थ्यांना वार्षिक १ कोटी रुपयांची नोकरी ऑफर

आयआयटी बॉम्बेचा प्लेसमेंट सीझन यावेळीही विक्रम करत आहे. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) चे 85 विद्यार्थी आहेत, ज्यांना 2023-24 च्या फेज-1 मध्ये 1 कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 05, 2024 | 09:13 AM
आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांची कमाल! एक नव्हे, दोन नव्हे, ८५ विद्यार्थ्यांना वार्षिक १ कोटी रुपयांची नोकरी ऑफर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आयआयटी बॉम्बेच्या (IIT Bombay) विद्यार्थ्यांनी यावेळी कमाल केली आहे. दरवर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून विद्यार्थ्यासांठी जॅाब प्लेसमेंट आयोजीत केला जातो. यामध्ये देशविदेशातील विविध कंपण्यांकडून विद्यार्थ्यांना जॅाब ऑफर दिले जातात. यावर्षी या विद्यार्थ्यांनी विक्रमच रचला आहे.  आयआयटी बॉम्बेच्याच्या एक-दोन नाहीत तर तब्बल 85  विद्यार्थ्यांना एक कोटींहून अधिक पगाराच्या पॅकेजसह नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. एवढचं नाही तर 20 डिसेंबरपर्यंत संस्थेमध्ये 1,340 ऑफर देण्यात आल्या होत्या, ज्याद्वारे आतापर्यंत 1,188 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

[read_also content=”‘द फॅमिली मॅन’ नंतर मनोज बायपेयीची पुन्हा वेबसिरीजमध्ये पुन्हा दमदार भूमिका, ‘किलर सूप’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! https://www.navarashtra.com/movies/killer-soup-webseries-trailer-released-manoj-bajpayee-and-konkan-sen-sharma-sharing-screen-together-nrps-494688.html”]

आयआयटीच्या विद्यर्थ्यांसाठी जॅाब प्लेंसमेट

यावर्षी, 2,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 60% विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. दुसरा टप्पा या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. यावेळी रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्पेसला सर्वाधिक पगार मिळाला असून, यंदा येथील सरासरी वार्षिक पगार ३६.९ लाख रुपये आहे, जो गेल्या वर्षी केवळ ३२.२५ लाख रुपये होता.

यावर्षी जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर आणि हाँगकाँगसह एकूण 63 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी नोकऱ्या देऊ केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनीने दिलेला कमाल पगार 29 लाख हाँगकाँग डॉलर (सुमारे 3 कोटी रुपये) आहे. या प्लेसमेंटचा एकूण सरासरी पगार वार्षिक 24.02 लाख रुपये आहे. इंजिनीअरिंगसाठी सरासरी पॅकेज 21.88 लाख रुपये, आयटी आणि सॉफ्टवेअरसाठी 26.35 लाख रुपये, फायनान्ससाठी 32.38 लाख रुपये, संशोधन आणि विकासासाठी सरासरी वेतन 36.94 लाख रुपये होते. 1 ते 15 डिसेंबर दरम्यान पहिल्या टप्प्यात 388 लोकांना नियुक्त करण्यात आले होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी 1,340 ऑफर दिल्या.

यापुर्वीच्या बॅचलाही मोठ्या पगाराची नोकरी

यापूर्वी आयआयटी बॉम्बेच्या 2022-23 बॅचच्या पदवीधराला एका परदेशी कंपनीकडून 3.67 कोटी रुपये वार्षिक पगाराची नोकरीची ऑफर मिळाली होती. ही आतापर्यंतची सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोकरी ऑफर असल्याचे संस्थेने म्हटले आहे. याशिवाय आणखी एका पदवीधराला एका भारतीय कंपनीकडून 1 कोटी रुपयांची नोकरीची ऑफर मिळाली आहे. देशात होणाऱ्या प्लेसमेंटमध्ये हे सर्वाधिक आहे.

Web Title: Iit bombay 85 students get job offor of 1 crore pa nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2024 | 08:57 AM

Topics:  

  • IIT Bombay

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.