Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीर्ण इमारतीत २ हजाराहून अधिक रहिवाशी वास्तव्यास, ठाणे पालिकेची प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती

अनधिकृत इमरातीत राहणाऱ्या रहिवाशांच्या संख्येत तफावत आढळल्याने न्यायलयाने (Court) इमारतीतील रहिवाशांची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, मुंब्र्यातील ९ अनधिकृत इमारतीत (9 in an unauthorized building in Mumbra ) २०२२ रहिवासी राहत असल्याची माहिती पालिकेकडून प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात देण्यात आली.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 22, 2022 | 08:04 PM
नवी मुंबईत ५०१ धोकादायक इमारती : बांधकाम विनाविलंब तोडण्याबाबत नोटीस

नवी मुंबईत ५०१ धोकादायक इमारती : बांधकाम विनाविलंब तोडण्याबाबत नोटीस

Follow Us
Follow Us:

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा (Thane Mumbra) येथील अनधिकृत इमारतींमुळे (unauthorized buildings) निर्माण होणाऱ्या धोक्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) घेतली आहे. मात्र त्यावेळी अनधिकृत इमरातीत राहणाऱ्या रहिवाशांच्या संख्येत तफावत आढळल्याने न्यायलयाने (Court) इमारतीतील रहिवाशांची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, मुंब्र्यातील ९ अनधिकृत इमारतीत (9 in an unauthorized building in Mumbra ) २०२२ रहिवासी राहत असल्याची माहिती पालिकेकडून प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात देण्यात आली. (affidavit from municipality to High Court)

[read_also content=”सामन्यापूर्वीच भारतीय संघाला आणखी एक धक्का, के. एल. राहुलला कोरोनाची लागण https://www.navarashtra.com/sports/another-blow-to-the-indian-team-before-the-match-k-l-rahul-is-infected-with-corona-307037.html”]

दरम्यान, २०१३ रोजी मुंब्रातील मध्ये ‘लकी कंपाऊंड’ इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणातील सरकारी साक्षीदार असलेल्या संतोष भोईर यांनी वकील नीता कर्णिक यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंब्रा येथील नऊ अनधिकृत इमारती पाडण्याची मागणी याचिकेतून केली आहे. ठाणे महानगरपालिकेने (टीएमसी) अनधिकृत बांधकामांना अनेक वेळा पाडण्याच्या नोटीसा बजावल्या आणि इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठाही खंडित केला तरीही रहिवासी तेथेच अवैधपणे राहत आहेत. या सर्व इमारती जीर्ण असून राहण्यास योग्य नाहीत, असा दावा याचिकेत केला आहे. त्यावरील मागील सुनावणीदरम्यान, मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने ठाणे पालिकेला इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या संख्येची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार ठाणे पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले पालिकेचे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारूक शेयख यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत या ९  इमारतींचे दोन दिवस सर्वेक्षण केला असून याठिकाणी ३५२ खोल्या व ६६ गाळे आहेत. तसेच इमारतीत २०२२ रहिवासी असल्याचेही प्रतिज्ञापत्रातून सांगण्यात आले आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने सुनावणी २८ जुलैपर्यंत तहकूब केली.

Web Title: In case of dilapidated building with more than 2000 residents thane municipality information through affidavit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2022 | 08:04 PM

Topics:  

  • thane
  • Unauthorized buildings

संबंधित बातम्या

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
1

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी
2

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी
3

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी

Bhiwandi News: भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड
4

Bhiwandi News: भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.