Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज; तयारीही होतीये पूर्ण

पालखीसोबत येणाऱ्या महिलांसाठी तात्पुरत्या स्वरुपात ५० क्षमतेचे स्वतंत्र स्नानगृह उभारण्यात आले आहे. शहरातील १३ सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2025 | 03:00 PM
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज; तयारीही होतीये पूर्ण

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज; तयारीही होतीये पूर्ण

Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर : शहरात येत असणाऱ्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागताची तयारी पूर्णत्वास पोहोचली आहे. इंदापूर नगरपरिषद सज्ज स्वागतासाठी झाली आहे, अशी माहिती इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी पत्रकारांना दिली.

मुख्याधिकारी ढगे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, प्रतिवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी ही रयत शिक्षण संस्थेच्‍या प्रांगणात होणाऱ्या अश्व रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण होत आली आहे. त्या ठिकाणी पालखी ठेवण्‍यासाठी मंडप व स्टेजची उभारणी करण्यत येत आहे. रिंगणाचे बॅरिकेटिंग करणेत आले आहे. पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येणाऱ्या भाविकांना रिंगण सोहळा पाहता यावा म्हणून डिजिटल स्क्रीनची सुविधा करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्‍हा आरोग्‍य अधिकाऱ्यांच्या मार्फत पाण्‍याची तपासणी करण्यात आली आहे. पालखी कालावधीसाठी नगरपरिषदेकडून १० पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात येणार आहे. नगरपरिषदकडे असणारे अग्निशमन वाहन अहोरात्र पालखी सोहळ्यासोबत रहाणार आहे. त्यावर प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेमार्फत पालखी आगमनापासून प्रस्थानापर्यंत पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अहोरात्र सेवासुविधा मिळावी यासाठी नगरपरिषदेने १० संवर्ग अधिकाऱ्यांची व नगरपरिषदेच्या ८० कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे, असे ढगे यांनी स्पष्ट केले.

पालखी मार्ग व शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, राडारोडा काढून स्वच्छता करण्याचे काम, अस्ताव्यस्त पडलेले बांधकाम साहित्य काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील रिंगण सोहळा ते पालखी मुक्कामाचे ठिकाण, परतीचा मार्ग, शहरातील सर्व ठिकाणचे रस्ते, सर्व सार्वजनिक शौचालये, मोबाईल टॉयलेट दिव्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे, असे ढगे यांनी सांगितले.

स्वतंत्र स्नानगृह उभारली

पालखीसोबत येणाऱ्या महिलांसाठी तात्पुरत्या स्वरुपात ५० क्षमतेचे स्वतंत्र स्नानगृह उभारण्यात आले आहे. शहरातील १३ सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या कालावधीसाठी निर्मलवारी अंतर्गत अतिरिक्त‍ १२०० मोबाईल टॉयलेट उपलब्ध करण्यात आले आहेत.

Web Title: Indapur municipal council ready to welcome the palanquin of sant tukaram maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • indapur news
  • Saint Tukaram Maharaj

संबंधित बातम्या

इंदापूरच्या रेड्यात भरदिवसा घरफोडी; घरावरील सर्व पत्रे, लोखंडी अँगल नेले काढून
1

इंदापूरच्या रेड्यात भरदिवसा घरफोडी; घरावरील सर्व पत्रे, लोखंडी अँगल नेले काढून

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूरात उत्साहात स्वागत; अविस्मरणीय रिंगण सोहळा पार
2

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूरात उत्साहात स्वागत; अविस्मरणीय रिंगण सोहळा पार

काटेवाडीत रंगले मेढ्यांचे रिंगण, डोळ्याचे फिटले पारणे; पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात दाखल
3

काटेवाडीत रंगले मेढ्यांचे रिंगण, डोळ्याचे फिटले पारणे; पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात दाखल

Indapur – अजितदादा आणि दत्तामामांच्या मार्गदर्शनाखाली अडचणी सुटतील | Marathi News
4

Indapur – अजितदादा आणि दत्तामामांच्या मार्गदर्शनाखाली अडचणी सुटतील | Marathi News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.