पालखीसोबत येणाऱ्या महिलांसाठी तात्पुरत्या स्वरुपात ५० क्षमतेचे स्वतंत्र स्नानगृह उभारण्यात आले आहे. शहरातील १३ सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यात आली आहे.
आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान अवघ्या काही वेळांमध्ये होणार आहे. त्यापूर्वी आळंदीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण…
महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर महाराजांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर पुण्यातील देहू येथे पोहोचले आहेत. पीएम मोदींनी पुणे देहू येथे पोहोचून संत तुकाराम महाराजांच्या शिला मंदिराचे उद्घाटन केले. संत तुकाराम महाराज…
पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर कोणताही घातपात घडू नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी आणि खबरदारी घेतली जात आहे. हायअलर्ट जारी केल्याने मुंबईत नाकाबंदी करण्यात आली…