पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हप्तेखोर, जातीयवादी असून खोटे गुन्हे दाखल करतात, असे गंभीर आरोप करत त्यांची तात्काळ चौकशी करून निलंबन करण्याची मागणी शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.
इंदापूरमध्ये शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल बारा तास चालली.
रेडा गावच्या अलका कृष्णा मोहिते या आषाढी एकादशीला पंढरपूरला (दि.६) गेल्याचा अंदाज बांधून अलका मोहिते यांच्या राहत्या घराचे दरवाजे मोडून घरावरील सर्व पत्रे, लोखंडी अँगल काढून घरातील 9600 किमतीचे साहित्य…
पालखीसोबत येणाऱ्या महिलांसाठी तात्पुरत्या स्वरुपात ५० क्षमतेचे स्वतंत्र स्नानगृह उभारण्यात आले आहे. शहरातील १३ सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यात आली आहे.
काटेवाडी मध्ये आगमन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. काटेवाडीतील विसाव्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात रंगले.
इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
पुणे व सोलापूर जिल्हा प्रशासनाने वाळू उपसा करणाऱ्या १३ बोटी पकडून बुडवून नष्ट केल्या आहेत. या कारवाईने वाळू माफियांना सुमारे २ कोटी ६० रुपयांचा दणका बसला आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तालुक्यात प्रकर्षाने पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मार्च महिन्यात आठ टँकरने पाणी पुरवठा होत होता. ५ मार्चपासून त्यामध्ये ३२ टँकरची वाढ झाली आहे.
शासनाकडून मिळणाऱ्या विविध घरकुल योजनांच्या अनुदानात वाढ व्हावी. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरद पवार गट) बुधवारी (दि.१०) इंदापूर शहरातील बाबा चौक ते पंचायत…
इंदापूर : शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळावा याकरिता शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक काटे व माऊली वणवे यांनी इंदापूर तहसील कार्यालयासमोर आकरा दिवस आमरण उपोषण केले होते. या आमरण उपोषणाची दखल…
इंदापूर : इंदापूर तालुक्यात नदी जोड प्रकल्पाअंतर्गत खोदण्यात आलेल्या निरा भिमा बोगद्यात काझड (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत शाफ्ट नंबर चार मध्ये पडलेल्या दोन शेतकऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.रतिलाल बलभीम…
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी या ठिकाणी शेतातील विहिरीचे संरक्षण कठड्याचे काम सुरु असताना त्यातील काही भाग कोसळून त्याखाली काम करणारे ४ मजूर गाडले गेल्याची घटना घडली आहे . तर गाडले…
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे शेतातील एका विहिरीचे रिंग बांधकाम सुरु होते. त्याचदरम्यान रिंग पडून मुरूम (Murum Collapsed) ढासळला. या दुर्घटनेत बेलवाडी गावातील चार मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.…