Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यात प्रथमच ११११ फुट तिरंगा पदयात्रेचे आयोजन

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमत्त रायगड जिल्ह्यातील खारघर येथे उद्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 14, 2024 | 12:44 PM
रायगड जिल्ह्यात प्रथमच ११११ फुट तिरंगा पदयात्रेचे आयोजन (फोटो सौजन्य - pinterest)

रायगड जिल्ह्यात प्रथमच ११११ फुट तिरंगा पदयात्रेचे आयोजन (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

भारत उद्या 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. घरोघरी या स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरु आहे. स्वातंत्र्यदिनी भारत सरकारने हर घर तिरंगा अभियान सुरु केलं आहे. या निमित्ताने घरोघरी तिरंगा लावला जाणार आहे. शिवाय उद्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक ठिकाणी पदयात्रा देखील काढल्या जाणार आहेत. भारताच तिंरगा हाती घेत आणि भारत माता की जय घोषणा देणाऱ्या पदायात्रा उद्या पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या स्वातंत्र्यदिनानिमत्त रायगड जिल्ह्यातील खारघर येथे देखील पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- Independence Day 2024: भारताच्या तिरंग्या सोबत सेल्फी अपलोड करा आणि मिळवा हर घर तिरंगा सर्टिफिकेट

रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते उत्सव चौक अशा मार्गाने या भव्य दिव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे. भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून अविस्मरणीय अनुभव आणि देशभक्तीच्या उत्सवात नागिरकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलं आहे.

हेदेखील वाचा- ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यामधील फरक तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की, ‘विकसित भारत’ वर लक्ष केंद्रित करून आपला भारत देश उद्या १५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. देशभरात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जात आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने हर घर तिरंगा अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खारघरमध्ये ‘भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते उत्सव चौक अशा मार्गाने या भव्य दिव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे. या तिरंगा पदयात्रेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून देशभक्तीच्या उत्सवात नागिरकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे.

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, भारत सरकार नागरिकांना प्रत्येक घरात राष्ट्रध्वज आणि तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. या मोहिमेअंतर्गत तुम्ही भारताच्या तिरंग्या सोबत सेल्फी अपलोड केल्यास तुम्हाला हर घर तिरंगा सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. यंदा ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे तिसरे वर्ष आहे. 2022 मध्ये प्रथमच आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली.

Web Title: Independence day 2024 1111 feet tricolour padayatra organized for the first time in raigad district on the occasion of indias independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 12:44 PM

Topics:  

  • 15 august
  • Independence Day
  • Independence Day 2024
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : राज्यमार्ग की घाणीचं साम्राज्य; रस्त्यावरुन वाहत आहेत सांडपाण्याचा लोट, प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
1

Karjat News : राज्यमार्ग की घाणीचं साम्राज्य; रस्त्यावरुन वाहत आहेत सांडपाण्याचा लोट, प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी
2

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Matheran News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील ई रिक्षा बंद का? संतप्त रिक्षाचालकांचं बेमुदत आंदोलन
3

Matheran News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील ई रिक्षा बंद का? संतप्त रिक्षाचालकांचं बेमुदत आंदोलन

Karjat News : कर्जत चौक राज्यमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा; वाढत्या अपघातांना जबाबदार कोण ?
4

Karjat News : कर्जत चौक राज्यमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा; वाढत्या अपघातांना जबाबदार कोण ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.