Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत – जयकुमार रावल

स्वित्झर्लंडच्या उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे, महाराष्ट्र त्यांचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रात गुंतवणुकीस मोठी संधी आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 11, 2025 | 06:49 PM
अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत - जयकुमार रावल

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत - जयकुमार रावल

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र हे देशातील मोठ्या प्रमाणावरील कृषी माल उत्पादक राज्य आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रात गुंतवणुकीस मोठी संधी असून स्वित्झर्लंड सोबत परस्पर व्यापार वाढविण्यास महाराष्ट्र उत्सुक आहे. स्वित्झर्लंडच्या उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे, महाराष्ट्र त्यांचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

स्वित्झर्लंडचे महावाणिज्य दूत आणि कौन्सुलेट कॉर्प्स चे डीन मार्टिन मेअर यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

Lakhpati Didi Scheme : खुशखबर! राज्यात 25 लाख ‘लखपती दीदी’ करणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मंत्री रावल यांनी महाराष्ट्रातील विविधतेबाबत श्री.मेअर यांना माहिती दिली. राज्यात हापूस आंबा, सह्याद्रीच्या रांगांमधील चवदार तांदूळ, मिलेट्स, ताजी फळे, भाजीपाला मुबलक प्रमाणात आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात मोठी संधी आहे. राज्यात नुकतीच सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे. गाईंचे पालन ही दोन्ही देशांमधील साम्य असलेली बाब असून स्वित्झर्लंड सोयाबीनची खरेदी करण्यास इच्छुक असल्यास महाराष्ट्रातून निर्यात करता येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात विविध प्रकारची पर्यटनस्थळे असून स्वित्झर्लंडमधील पर्यटकांनी येथे भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.रावल यांनी श्री.मेअर यांच्याकडे केले. यासाठी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांना येथील पर्यटन स्थळांची ओळख करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मेअर यांनी स्वित्झर्लंडच्या महावाणिज्य दूतावासाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देऊन आमचा वर्षभर चालणाऱ्या पर्यटनवाढीवर भर असल्याचे सांगितले. महाराष्ट्र हे उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीने सर्वाधिक चांगले राज्य असल्याची प्रशंसा त्यांनी केली.

स्मार्ट प्रकल्पाच्या प्रदर्शनीस मार्टिन मेअर यांची भेट

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनास स्वित्झर्लंडचे महावाणिज्य दूत मार्टिन मेअर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मूल्यसाखळी विकास आधारित कृषी विस्ताराबाबत सविस्तर माहिती घेतली. प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या ताज्या फळांबाबत औत्सुक्याने चौकशी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रवासी फोन वापरण्यात व्यस्त अन् बसमध्ये अचानक शिरले बैल; मग जे घडलं तुम्हीच पाहा, Video Viral

Web Title: Jaykumar rawal on swiss entrepreneurs welcome to invest in food processing industry in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • Jaykumar Rawal
  • maharashtra

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.