Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडकी बहीण योजना कार्यक्रम, वाहतूक पोलिसांची परवानगी नसताना भर चौकात उभारला स्टेज

लाडकी बहीण योजनेसंबधी कार्यक्रमाकरिता भला मोठा स्टेज उभारण्याचे सुरु आहे. त्यामुळे नागरीक आणि वाहन चालक त्रस्त आहे. स्टेज बांधण्यास वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तरी ही स्टेज उभारला जात आहे. सत्ता आहे तर काय पण करा अशी चर्चा कल्याणमधील नागरीकांकडून केली जात आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 16, 2024 | 05:36 PM
कल्याणमधील भरचौकात लाडकी बहीण कार्यक्रमासाठी बांधण्यात येणारा स्टेज

कल्याणमधील भरचौकात लाडकी बहीण कार्यक्रमासाठी बांधण्यात येणारा स्टेज

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण:  कल्याणमध्ये वाहतूक कोंडीने नागरीक त्रस्त आहेत. खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तर स्टेशन परिसर विकास प्रकल्पा कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाडकी बहिण कार्यक्रमाकरीता भला मोठा स्टेज उभारण्याचे सुरु आहे. त्यामुळे नागरीक आणि वाहन चालक त्रस्त आहे. स्टेज बांधण्यास वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तरी ही स्टेज उभारला जात आहे. वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. सत्ता आहे तर काय पण करा हे यातून उघड होत अशी चर्चा नागरीकांकडून केली जात आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. उमेदवारांकडून प्रचार प्रसार सुरु झाला आहे. सरकारची लाडकी बहिण योजनेचा सरकारला निवडणूकीत फायदा होणार यात शंका नाही. मात्र या योजनेचा लाभ उमेदवारांना कसा होईल यासाठी अनेक लोक लाकडीबहिण योजनेच्या माध्य्मातून त्यांचा प्रचारस प्रसार करीत आहे. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर लाडकी बहिण योजनेकरीता एक कार्यक्रम घेणार आहे. हा कार्यक्रम नारळी पौर्णिमा रक्षाबंधनच्या निमित्ताने कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे. यासाठी चौकात एक भला मोठा स्टेज आणि मंडप उभारला जात आहे. हा स्टेज चौकात जागा व्यापत आहे. स्टेजच्या बांधणी सुरु झाल्यावर नागरीकांकडून ओरड सुरु झाली आहे.

हे देखील वाचा-विधानसभा मतदारसंघासाठी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ! पक्षश्रेष्ठीची डोकेदुखी वाढणार

शहराच्या मधोमध बाजारपेठेत छत्रपती शिवाजी चौकातील स्टेज उभारणीचे काम वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे. कल्याण वाहतूक विभागाने परवानगी मागण्यात आलेली आहे. या कार्यक्रमा च्या माध्यमातून होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरणार आहे ही अडचण वाहतूक पोलिसांना माहिती आहे. या कार्यक्रमामुळे वाहन चालकांना नाहक त्रास होणार आहे. या मुळे वाहतूक विभागाने या स्टेजला परवानगी दिलेली नाही. मात्र कोणाचीही परवानगी नसताना ही स्टेज उभारणी केली जात आहे. स्वत:च्या प्रचार आणि प्रसारासाठी नागरीकांना वेठीस धरले जात आहे. सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत.

Web Title: Kalyan news stage set up at kalyan without traffic police permission for mazi ladki bahin yojna program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 05:15 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news
  • Mazi ladki bahin yojna

संबंधित बातम्या

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪
1

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
2

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव
3

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
4

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.