प्रत्येक जिह्यात महिला व बालविकास विभागाकडून अर्जाची पुनर्तपासणी केली जात आहे. आतापर्यंत राज्यात 11 लाख लाडक्या बहिणी यासाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यास महिलांच्या खात्यात १,५०० रूपये जमा होणार आहेत. दरम्यान महिलांच्या खात्यात पैसे…
गोरगरिबांना त्यांचे सण साजरे करता यावेत यासाठी आनंदाची शिधा ही योजना सुरू केली. त्यावेळी सुद्धा विरोधकांनी खोडा घातला आणि शेवटी न्यायालयात जाऊन याबाबत दाद मागितली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाईंदरमधील महिलांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केले. आम्हाला पैसे नको तर सुरक्षा हवी’ असे या महिलांनी शासनाला ठणकावले आहे, या महिलांची कृती…
राज्यभरात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. ज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होईल तसे लाडकी बहीण योजनेचे पैसे…
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यातील आंबेगाव तालुक्यात जनसन्मान यात्रा काढली जाणार आहे. पण आंबेगाव शिरूरच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' याऐवजी ‘माझी…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळेल्या प्रतिसादाचा जल्लोष साजरा करण्याकरीता कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री लाकडी बहिण योजनेचा कार्यक्रम सोमवारी शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून आयोजित करण्यात आला…
राज्यात महिलांसाठी सुरू केलेली महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेला कोट्यवधी महिलांनी पसंती दाखवीत अर्ज नोंदणी केली आहे, 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये पाठविण्याचे काम सुरू झाले आहे.
लाडकी बहीण योजनेसंबधी कार्यक्रमाकरिता भला मोठा स्टेज उभारण्याचे सुरु आहे. त्यामुळे नागरीक आणि वाहन चालक त्रस्त आहे. स्टेज बांधण्यास वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तरी ही स्टेज उभारला जात आहे.…
महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होण्यास सुरूवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे.