Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणकरांना भेडसावतेय पाणी समस्या, महेश गायकवाड यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

डिसेंबर अखेरपर्यंत कल्याणपूर्वेतील पाणी समस्या निकाली निघणार असे महापालिका आयुक्त इंदुराणी जाखर यांनी आश्वासन दिले आहे. यासंदर्भात महेश गायकवाड यांनी आयुक्तांची भेट घेतली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 11, 2024 | 02:33 PM
कल्याणकरांना भेडसावतेय पाणी समस्या, महेश गायकवाड यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
Follow Us
Follow Us:

कल्याण पूर्व परिसरातील खडगोलवलीसह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे नागरिक पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त आहेत. पाणीटंचाई बाबत नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली मात्र पाणी समस्या जैसे थे आहे. अखेर आज शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत पाणी समस्या निदर्शनास आणून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याच्या दाबाबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. तसेच कल्याण पूर्व येथील बहुतेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे कामही 90% पूर्ण झालं आहे, तर अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील त्यानंतर कल्याण पूर्वेतील पाणी समस्या निकाली निघेल असं आश्वासन दिले.

[read_also content=”सरकारकडून माझा गोड बोलून काटा काढण्याचा डाव; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/manoj-jarange-patils-serious-allegations-against-the-government-nrdm-546070.html”]

कल्याण पूर्वेतील खडेगोळवली तसेच कल्याण पूर्व ग्रामीण भागातील आशेळे माणेरे, नांदीवली आदि परिसरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात अर्धा ते एक तास पाणी सोडले जाते, कधी कधी ते सोडले जात नाही त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या, निवेदन दिली यारीही पाणी समस्या कायम आहे. आज शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट घेत पाणी समस्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पाणी कमी दाबाने सोडले जाते त्यामुळे ही समस्या आहे, पाणी पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केली आहे.

संदर्भात बोलताना महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले. पाण्याच्या दाबाबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल तसेच कल्याण पूर्व येथील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी पूर्व भागातील पाण्याच्या टाक्यांचे कामेही 90% पूर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे अमृत योजनेचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून डिसेंबर महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील. जेणेकरून कल्याण पूर्व भागातील पाणी समस्या निकाली निघेल असं आश्वासन दिले आहे असे महेश गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Kalyankar is facing water problem mahesh gaikwad met kdmc commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 02:33 PM

Topics:  

  • kalyan
  • mahesh gaikwad

संबंधित बातम्या

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
1

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप
2

KDMC News: केडीएमसीची STP निविदा वादात; नव्या कंत्राटदारांना संधी नसल्याचा नितीन तरे यांचा आरोप

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी
3

Kalyan News: जागतिक हृदय दिनानिमित्त कल्याणमध्ये ‘हर घर CPR हिरो’ उपक्रम; १५० हून अधिक सहभागी

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ
4

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.