Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : पनवेल कर्जत प्रवास आता होणार आणखी सोपा; रेल्वे मार्गिकेच्या कामाची श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी

Karjat News : पनवेल कर्जत या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे काम 90 टक्के हुन अधिक पूर्ण झाले असून या वर्ष अखेरीस या मार्गावर उपनगरीय लोकलची सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे या मार्गावर आणखी काही कामे प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून सुचवण्यात आली आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 08:00 PM
Karjat News : पनवेल कर्जत प्रवास आता होणार आणखी सोपा; रेल्वे मार्गिकेच्या कामाची श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी
Follow Us
Close
Follow Us:
  • पनवेल कर्जत प्रवास आता होणार आणखी सोपा
  • रेल्वे मार्गिकेच्या कामाची श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी
Karjat News : पनवेल कर्जत या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे काम 90 टक्के हुन अधिक पूर्ण झाले असून या वर्ष अखेरीस या मार्गावर उपनगरीय लोकलची सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे या मार्गावर आणखी काही कामे प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून सुचवण्यात आली आहेत. त्यासर्व कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा आहे अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.या 29 किलोमीटर लांबीच्या आणि 2797 कोटींच्या प्रकल्पा दरम्यान येणारी स्थानके तसेच मार्गिका आणि बोगद्यांची कामे यांची पाहणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.

पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामाची पाहणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून सुरु असलेल्या कामांची पाहणी कर्जत येथे करण्यात आली. कर्जत टर्मिनस येथील कामाची पाहणी करताना खासदार बारणे यांच्यासोबत कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे,माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी,कर्जत नगरपरिषद विरोधी पक्षनेते संकेत भासे,माजी सभापती राहुल विषे,यांच्यासह रेल्वे अधिकारी आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.खासदार श्रीरंग बारणे यांनी आधी रेल्वे मार्गिका तसेच स्थानकांची पाहणी,पार्किंग सुविधा आणि ये जा करणारे रस्ते कसे असतील यांची माहिती घेतली आणि पाहणी केली.त्यानंतर खासदार बारणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पनवेल येथून आपण या मार्गावरील प्रत्ये स्थापानाची पाहणी करीत आलो आहोत. त्यात टर्मिनसची कामे,बोगद्यांची कामे यांची पाहणी केली आणि काही सूचना सुचवल्या असल्याची माहिती दिली.

Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल

कर्जत येथील टर्मिनस मध्ये एकाचवेळी 1500 वाहनांची पार्किंग असून त्यात चार माजली इमारतीत हि पार्किंग सुविधा प्रवासी वर्गासाठी उपलबध करून दिली जाईल अशी माहिती दिली. तर या सहा स्थानकात एकाचवेळी 15 उपनगरीय लोकल यांची थांबण्याची व्यवस्था असेल असे सांगून या वर्ष अखेरीस या टर्मिनस मधून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,पनवेल मार्गे मुंबई सीएसएमटी आणि खोपोली तसेच अन्य मार्गावर रेल्वे गाडयांची वाहतूक सुरु होणार आहे. तर 90 टक्केहून अधिक कामे पूर्ण झाली असून प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी काही सूचना केल्या आहेत,त्यांचा आदर करून काही बदल करता येतील का याचा विचार या पाहणी दौऱ्यात केला जात असल्याची माहिती खासदार बारणे यांनी दिली.

कर्जत रेल्वे मार्गावर असलेल्या उड्डाण पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्यात यावा यासाठी पूर्वी काम प्रासातवीत नव्हते ते आता प्रस्तावित करून त्या कामासाठी राज्य सरकार आणि रेल्वे यांच्याकडून 50-50 टक्के भागीदारीवर प्राधान्याने मुरबाड कर्जत खोपोली रस्त्यावर नवीन उड्डाण पूल बांधण्यात येईल अशी माहिती एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.कर्जत स्थानक आणि नवीन टर्मिनस या ठिकाणी जाण्यासाठी स्काय वॉक असेल तसेच मुंबई पुणे प्रवास अधिक जलद व्हावा यासाठी लक्ष दिले असल्याची माहिती दिली. तर पनवेल कर्जत मार्गावरील जुनी एकेरी मार्गिका यावर सध्या सुरु असलेली वाहतूक तशीच पुढे सुरु राहणार असून तो मार्ग देखील दुहेरी करण्याचा रेल्वे कडे प्रस्ताव आहे अशी माहिती दिली.कर्जत स्थानकात सर्व मेल एक्प्रेस गाड्यांचे अधिकृत थांबे देण्यासाठी आपण रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत असल्याचे देखील एका प्रश्नाच्या उत्तरात खासदार बारणे यांनी स्पष्ट केले.

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना

Web Title: Karjat news panvel karjat travel will now be even easier shrirang barne inspects the work of the railway line

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • karjat news

संबंधित बातम्या

Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल
1

Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल

Karjat News : सरकारी रस्ता हडप करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव ? नगरपरिषदेच्या विरोधात शरद पवार गटाचं उपोषण
2

Karjat News : सरकारी रस्ता हडप करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव ? नगरपरिषदेच्या विरोधात शरद पवार गटाचं उपोषण

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना
3

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना

Karjat News: 640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त
4

Karjat News: 640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.