Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाल्मिक कराडची काय लायकी होती? तूच त्यांना…; करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

धनंज मुंडे यांच्या विधानावरुन करुणा मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. घरात काम करणाऱ्या वाल्मीक कराडची काय लायकी होती? असा सवाल करूणा यांनी विचारला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 21, 2025 | 01:45 PM
वाल्मिक कराडची काय लायकी होती? तूच त्यांना...; करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

वाल्मिक कराडची काय लायकी होती? तूच त्यांना...; करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:
  • करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोपी
  • संतोष देशमुख प्रकरणावरुन जोरदार निशाणा
  • वाल्मिक कराडची लायकीही काढली
मुंबई : परळी तालुक्यातील बोधेगाव येथील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भावनिक खंत व्यक्त केली. “ज्या घटनेशी आपला कोणताही संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग २५० दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली. त्या अत्यंत कठीण काळात मी दोनदा मरता मरता वाचलो होतो. आज मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे”, असे माजी मंत्री तसेच आमदार धनंजय मुंडे म्हणाले होते. धनंज मुंडे यांच्या विधानावरुन करुणा मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या की, तू गुन्हा केला नसला तरी जे लोक गुन्हा करत होते, त्यांना पाठबळ देणारं तुझं मंत्रीपद होतं. तुझ्या मंत्रीपदाच्या जोरावर वाल्मीक कराड सारखे गुंड लोक बीडमध्ये उड्या मारत आहेत अशा शब्दांत करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप करत निशाणा साधला आहे. वाल्मीक कराड कोणासाठी काम करत होता? तुझ्या मोठमोठ्या कारखान्यांमध्ये तो होता, जे बिझनेस आहेत, त्या सगळीकडे तो होता. एक घरामध्ये काम करणारा साधारण गुंड हा साधारण नव्हे तर तुझीच सावली होता तो. त्यांना मोठं करणारं तुझं मंत्रीपद होतं. बीडमध्ये आणि परळी मध्ये अजूनही खंडणी गोळा करणे, जमीन हिसकावणे, कला केंद्र, नकली दारू असे सगळे धंदे तुझे कार्यकर्ते करत आहेत. घरात काम करणाऱ्या वाल्मीक कराडची काय लायकी होती? असा सवाल करूणा मुंडे यांनी विचारला.

आज परळीची अवस्था काय आहे ते मी पाहिलं आहे. जे गुंड झाले त्यांचा दोष नाही त्यांची काय लायकी होती? त्यांची काहीच लायकी नव्हती. वाल्मीक सारख्या लोकांना हाताखाली धरून गुंडांची गँग तयार करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात धनंजय मुंडे तुझा होता असा आरोपही करुणा मुंडे केला. व्हाईट कॉलर बनून मोठं भाषण देत आहेस, पण असं चालू देणार नाही , आता मी आहे असा इशाराही करूणा यांनी दिला.

हे सुद्धा वाचा : ‘धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले…’; करूणा मुंडेंचा पुन्हा गौप्यस्फोट

संतोष देशमुख प्रकरणावरुन गंभीर आरोप

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जरी तुझा हात नसेल. तरी त्यांना पाठबळ देणारा तूच होतास, तुझ्या मंत्रीपदाच्या जोरावर हे लोकं काम करत होते. आज परळी मध्ये नकली दारूमुळे अनेक महिला विधवा झाल्या आहेत. आणि तू काय म्हणतोस की, माझी चूक नाही, सगळ्यात मोठी चूक तर तुझीच आहे, असा घणाघाती आरोप करुणा यांनी केला

Web Title: Karuna munde has made serious allegations against ncp mla dhananjay munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • karuna munde
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Ambajogai Court News: अंबाजोगाई न्यायालयाचा मोठा निर्णय! जमीन खरेदी प्रकरणात मुंडेंना कोर्टाचा झटका 
1

Ambajogai Court News: अंबाजोगाई न्यायालयाचा मोठा निर्णय! जमीन खरेदी प्रकरणात मुंडेंना कोर्टाचा झटका 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.