करुणा मुंडे यांनी पिडीतेसोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या पीडित महिलेने अनेक गोष्टी मांडल्या आहेत. करुणा मुंडे यांनी हा हनी ट्रॅप नसून पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला…
धनंजय मुंडे यांच्या गुंडाकडून मिळणाऱ्या धमक्याबाबतही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत साखर कारखाने किंवा इतर प्रॉपर्टी कुणी खरेदी करू नये, यासाठी याचिका दाखल केल्याचे करुणा…
धनंजय मुंडे यांनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध वरच्या कोर्टात धाव घेतली होती. त्यावर तीन ते चआर सुनावणी पार पडल्या. दरम्यान अखेरच्या सुनावणीमध्ये कोर्टाने मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळली आहे.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी आवाज उठवला आहे. दरम्यान वांद्रे कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दर महिना 2 लाखांची पोटगी देण्याचे निर्देश दिले…
धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी आवाज उठवला आहे. दरम्यान वांद्रे कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दर महिना 2 लाखांची पोटगी देण्याचे निर्देश दिले…
धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची आमदारकी देखील जाणार असल्याची राजकीय भविष्यवाणी करुणा मुंडे यांनी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.
Santosh Deshmukh Case: राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा अखेर राजीनामा दिला आहे. बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत करुणा मुंडे यांनी वक्तव्य केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे.
संतोश देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
Karuna Sharma Munde News: वाल्मिकी कराडला आयुष्यभर तुरुंगातच सडाव लागणार आहे. धनंजय मुंडे यांच्यावरही तीच वेळ येणार आहे, असा संताप करुणा मुंडे यांनी व्यक्त केला.
मागील अनेक दिवसांपासून करुणा मुंडे या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आल्या आहेत. त्यांना फॅमिली कोर्टाने दिलासा दिल्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
ज्यावेळेस माझ्यावर खोट्या केसेस दाखल झाल्या. बीडमध्ये राहत होते तेव्हा एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी 6 एफआयआर दाखल केल्या गेल्या, त्यावर चाकणकर यांनी काही कारवाई केलेली नाही असे करुणा शर्मा म्हणल्या.
धनंजय मुंडेंच्या अडचणी काही संपण्याचं नाव घेत नाहीत. कारण करुणा मुंडेंना महिना २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. त्यानंतर आता करूणा मुंडे अधिकच आक्रमक झाल्या आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार तक्रारीच्या सुनावणीवर न्यायालयाने या सूचना केल्या आहेत.
राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामध्ये करुणा मुंडे यांना कोर्टाकडून…