Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News: वर्षानुवर्षांची मागणी पुन्हा ऐरणीवर; खारेपाटणला स्वतंत्र तालुका करण्याची मागणी

Sindhudurg News: सिंधुदुर्गमधील खारेपाटणला स्वतंत्र तालुका मिळावा, या मागणीसाठी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीने ‘महा निर्धार मेळावा’ आयोजित केला. या मेळाव्याला परिसरातील नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वतंत्र तालुका मिळावा, असा एकमुखी सूर यावेळी उमटला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 27, 2026 | 04:23 PM
ST Busses

ST Busses

Follow Us
Follow Us:
  • खारेपाटणला स्वतंत्र तालुका मिळावा, या मागणीसाठी ‘महा निर्धार मेळावा’.
  • प्रशासकीय कामांसाठी 30-40 किमी प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांची गैरसोय.
  • मागणी मान्य न झाल्यास जनआंदोलन, जनजागृती आणि मोर्चाचा निर्धार.
 

सिंधुदुर्गमधील खारेपाटण तालुका स्वतंत्र मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी आता लोक पेटून उठले आहेत. खारेपाटण तालुका निर्मिती कृतीसमितीने खारेपाटणमध्ये एका मोठ्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला नाव दिलं होतं ‘महा निर्धार मेळावा’.या मेळाव्यात परिसरातील नागरिक, सामाजिक संस्थांचे लोक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. सगळ्यांचा एकच सूर होता, आम्हाला स्वतंत्र खारेपाटण तालुका हवाच. Sindhudurg News:

का हवा आहे स्वतंत्र तालुका?

खारेपाटणच्या लोकांना साध्या प्रशासकीय कामासाठी पण लांब जावं लागतं. तहसीलदार कार्यालय, प्रांत ऑफिस किंवा इतर कोणतंही सरकारी (Goverment)  काम असेल तर 30-40 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ जातो, पैसा जातो आणि त्रास वेगळाच आहे.

एखाद्या म्हाताऱ्या माणसाला किंवा शेतकऱ्याला जर सही शिक्क्यासाठी जायचं असेल तर पूर्ण दिवस वाया जातो. पावसाळ्यात तर अजून हाल होतात. त्यामुळे लोक खूप त्रस्त झाले आहेत. खारेपाटण परिसर मोठा आहे, लोकसंख्या पण खूप आहे. इथे स्वतंत्र तालुका झाला तर लोकांची ही सगळी गैरसोय दूर होईल. सगळी कामं जवळच होतील. म्हणूनच लोक गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी करत आहेत.

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच …

मेळाव्यात काय ठरलं?

या महा निर्धार मेळाव्यात सगळ्यांनी एकजुटीने लढायचं ठरवलं आहे. फक्त मागणी करून काही होणार नाही, तर सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करायचा, असं या मेळाव्यात ठरलं.कृती समितीने सांगितलं की आम्ही शांत बसणार नाही. सरकारने आमची मागणी लवकर मान्य नाही केली तर आम्ही मोठं जनआंदोलन उभं करू शकतात.

गावागावात जाऊन लोकांना जागरूक करू आणि मोर्चा काढू.यावेळी बोलताना अनेक वक्त्यांनी सांगितलं की खारेपाटणचा विकास थांबला आहे. स्वतंत्र तालुका झाला तर इथे नवीन सरकारी ऑफिस येतील, नोकऱ्या येतील, विकासाची कामं होतील. तरुणांना बाहेर जावं लागणार नाही.

Sindhudurg : सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा युनेस्को यादीत …

सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज

मेळाव्यात सगळ्यात महत्वाचं आवाहन हेच करण्यात आलं की राजकारण बाजूला ठेवा आणि खारेपाटण तालुक्यासाठी एकत्र येतात. सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन लढलं तरच हा तालुका मिळेल.लोकांमध्ये उत्साह खूप आहे. महिला पण मोठ्या संख्येने या मेळाव्यात आल्या होत्या. त्यांनी पण सांगितलं की आम्हाला तालुका हवाच.आता बघायचं आहे की सरकार या महा निर्धार मेळाव्याची दखल घेते का आणि खारेपाटणच्या लोकांचं स्वतंत्र तालुक्याचं स्वप्न कधी पूर्ण होतं.

Web Title: Kharapatan independent taluka demand maha nirdhar melava sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Sindhudurg
  • Sindhudurg District
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…
1

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.