Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Kalawant : “लोककलावंतांचे मानधन वाढवा!” ५०० कलाकारांना मानधनाची मागणी

Kolhapur Kalawant : अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या वतीने कोल्हापूर मध्ये लोक कलावंतांचा मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सहभागी झालेल्या राज्याच्या अध्यक्षा सारिका उराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लोककलाकारांना दिले जाणारे वार्षिक मानधन वाढवावे आणि जिल्ह्यातून फक्त 100 कलाकारांनाच वार्षिक मानधन दिले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 25, 2026 | 05:00 PM

Follow Us

अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या वतीने कोल्हापूर मध्ये लोक कलावंतांचा मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सहभागी झालेल्या राज्याच्या अध्यक्षा सारिका उराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लोककलाकारांना दिले जाणारे वार्षिक मानधन वाढवावे आणि जिल्ह्यातून फक्त 100 कलाकारांनाच वार्षिक मानधन दिले जाते त्याऐवजी वाढवून ते पाचशे कलावंतांना दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान तळागाळातील गाव रस्त्यावरील लोककलावंत शासकीय योजना पासून कायमच वंचित आणि उपेक्षित राहिलेला आहे त्यामुळे अशा कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या मानधनासंदर्भामध्ये राज्य शासनाची पाठपुरावा करणार असल्याचं आणि या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनाही भेटून तशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कोल्हापूर मध्ये प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू बाळू यांचे स्मारक व्हावं अशी मागणी ही करण्यात आली आहे.

Follow Us:

Web Title: Kolhapur folk artists demand higher annual honorarium and more beneficiaries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Maharshtra news
  • navarashtra breaking

संबंधित बातम्या

Sugar Price Drop : सणासुदीच्या दिवसांत जळगावकरांना दिलासा! प्रतिकिलो मागे ‘इतक्या’ रुपयाने साखर स्वस्त
1

Sugar Price Drop : सणासुदीच्या दिवसांत जळगावकरांना दिलासा! प्रतिकिलो मागे ‘इतक्या’ रुपयाने साखर स्वस्त

Sambhajinagar Crime: संतापजनक!! दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या अन् उरलेल्या पाचमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या, संभाजीनगरात खळबळ
2

Sambhajinagar Crime: संतापजनक!! दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या अन् उरलेल्या पाचमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या, संभाजीनगरात खळबळ

LPG Rate Today: LPG Rate वाढला? महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे आजचे दर पाहून धक्का बसेल!
3

LPG Rate Today: LPG Rate वाढला? महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे आजचे दर पाहून धक्का बसेल!

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका
4

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.