Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांचे पाण्याविना हाल; महिलांनी महापालिकेविरुद्ध थेट…

मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याबाबत मुश्रीफ यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2025 | 07:23 PM
Kolhapur News: ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांचे पाण्याविना हाल; महिलांनी महापालिकेविरुद्ध थेट...

Kolhapur News: ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांचे पाण्याविना हाल; महिलांनी महापालिकेविरुद्ध थेट...

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा बंद झाल्याने शहरातील विविध ठिकाणी महिलांनी रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन छेडले अखेर जिल्हा अभियंता आणि पदाधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र आणि गणेश उत्सव सोहळ्याच्या सणात पाणी पाणी करण्याची वेळ शहरातील नागरिकांच्या वर आली आहे.

महिलांच्या जिव्हाळ्याच्या गणेशोत्सवाच्या तयारीला सुरूवात झाली असताना पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. यामुळे महिलांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी स्पष्ट केले की, सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली असून लवकरात लवकर ती दूर करून  पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.

मिरजकर तिकटी येथे दोन तास महिलांनी पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन छेडले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत गरज असलेले पाणी उपलब्ध नसल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. अखेर जल अभियंता आणि पदाधिकारी यांनी घटनास्थळी येऊन आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. काल मध्यरात्री  परिसरातील महिलांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आज सकाळी मंगळवार पेठ टिंबर मार्केट परिसरातील महिला रस्त्यावर उतरल्या आणि मिरजकर तिकटी येथे मोठा रस्ता रोको करण्यात आले. या आंदोलनामुळे मंगळवार पेठ, खरी कॉर्नर व टिंबर मार्केट परिसरात वाहतुकीची मोठी गैरसोय झाली.

नेमके काय घडले?

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइनमध्ये काहीसा बिघाड झाल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता. गेल्या काही दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. महानगरपालिकेने ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.  गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा बंद झाल्याने शहरातील विविध ठिकाणी महिलांनी रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन छेडले असल्याचे पाहायला मिळाले.

मंत्री मुश्रीफ यांची नाराजी

 

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याबाबत मुश्रीफ यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी एक दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने पाण्याच्या टॅंकरची सोय उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: Kolhapur people face water shortage problem during ganesh festival corporation hasan mushrif latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 07:22 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • kolhapur
  • Water Shortage

संबंधित बातम्या

भुयारामध्ये दडला आहे अनोखा गणराय; धुळ्यातील अद्भुत अन् ऐतिहासिक भुयारेश्वर गणपती मंदिर
1

भुयारामध्ये दडला आहे अनोखा गणराय; धुळ्यातील अद्भुत अन् ऐतिहासिक भुयारेश्वर गणपती मंदिर

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त
2

Latur: जिल्हाभरात गणरायाचे आगमन, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Mumbai Famous Ganpati Mandal:मुंबईतले प्रसिद्ध गणेश मंडळ आणि डोळे दिपवणारा देखावा; पाहायला कसं जावं? जाणून घ्या सविस्तर
3

Mumbai Famous Ganpati Mandal:मुंबईतले प्रसिद्ध गणेश मंडळ आणि डोळे दिपवणारा देखावा; पाहायला कसं जावं? जाणून घ्या सविस्तर

Navi Mumbai : दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई मनपा सज्ज; प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं नागरिकांना आवाहन
4

Navi Mumbai : दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई मनपा सज्ज; प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.