Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी, थंडीचा तडाखा वाढला; जिल्ह्यात पारा घसरला 16 अंशांवर

कोल्हापूर जिल्ह्यात 4 दिवसांपासून कमी झालेली थंडी रविवारी पुन्हा जोरदार परतली. दिवसभर बदलत्या हवामानानंतर रात्री व पहाटे थंडीची स्पष्ट जाणीव होत असून, तापमानातील घट शहरासह ग्रामीण भागात जाणवण्याइतकी ठळक दिसत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 01, 2025 | 02:21 PM
विदर्भात नागपूर सर्वात 'कूल'

विदर्भात नागपूर सर्वात 'कूल'

Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी
  • थंडीचा तडाखा वाढला
  • जिल्ह्यात पारा घसरला 16 अंशांवर
कोल्हापूर : जिल्ह्यात 4 दिवसांपासून कमी झालेली थंडी रविवारी पुन्हा जोरदार परतली. दिवसभर बदलत्या हवामानानंतर रात्री व पहाटे थंडीची स्पष्ट जाणीव होत असून, तापमानातील घट शहरासह ग्रामीण भागात जाणवण्याइतकी ठळक दिसत आहे. रविवारी किमान तापमान 16.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. आर्द्रतेचे प्रवाह कमकुवत झाल्याने हवेत गारवा वाढला असून वातावरणात थंड हवा वाढल्याचं दिसून येत आहे. थंडीच्या तडाख्याने कोल्हापुरकरांना चांगलीच हुडहुडी भरलेली दिसतंय.

दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण आणि ऊन-ढगांचा खेळ सुरू असताना सायंकाळी सूर्यास्तानंतर सूर्यास्तानंतर कोल्हापूरकरांना थंडीची पहिली ठळक चाहूल लागली. रात्री उशिरापासून गारव्याने कडाकाट केला आणि पहाटे तापमानात आणखी घसरण जाणवली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पारा आणखी खाली जाण्याची शक्यता असल्याने थंडीची तीव्रता वाढणार आहे. थंडी वाढल्यानंतर शहरातील नागरिकांनी उबदार कपड्यांचा आश्रय घेतला आहे. स्वेटर, जॅकेट, कानटोपी यांचा वापर वाढला असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब घेताना नागरिक दिसत आहेत. सकाळी फिरणारे नागरिक, व्यायाम करणारे तरुण तसेच रिक्षा चालकांना वाढलेली थंडी विशेष जाणवत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना गारवा त्रासदायक ठरत असल्याने आहे.

Kolhapur News : इचलकरंजीत अतिक्रमणावरून वादावादी; मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि व्यापारी यांच्यात झटापट

अंश कमकुवत झाल्याने हवेत गारवा वाढला सेल्सिअस नोंदले गेले. आर्द्रतेचे प्रवाह असून वातावरणात थंड हवेची झुळूक सर्वत्र पसरल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण आणि ऊन-ढगांचा खेळ सुरू असताना सायंकाळी सूर्यास्तानंतर कोल्हापूरकरांना थंडीची पहिली ठळक चाहूल लागली. रात्री उशिरापासून गारव्याने कडाकाट केला आणि पहाटे तापमानात आणखी घसरण जाणवली. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पारा आणखी खाली जाण्याची शक्यता असल्याने थंडीची तीव्रता वाढणार आहे. थंडी वाढल्यानंतर शहरातील नागरिकांनी उबदार कपड्यांचा आश्रय घेतला आहे. स्वेटर, जॅकेट, कानटोपी यांचा वापर वाढला असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून उब घेताना नागरिक दिसत आहेत. सकाळी फिरणारे नागरिक, व्यायाम करणारे तरुण तसेच रिक्षा चालकांना वाढलेली थंडी विशेष जाणवत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना गारवा त्रासदायक ठरत असल्याने आहे.

हवामान बदलामुळे तब्येतींच्या तक्रारी वाढण्याची शक्यता दरम्यान, दिवसभर कमाल तापमान 29.1 अंश सेल्सिअस नौदले गेले. ढगाळ वातावरणामुळे दुपारच्या सुमारास अल्पकाळ उष्णता जाणवली असली तरी संध्याकाळ होताच पुन्हा गारवा निर्माण झाला. हवामानातील या बदलामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. थंडीच्या ‘कमबैंक मुळे कोल्हापूरची सकाळ व संध्याकाळ आता स्पष्टपणे हिवाळी अनुभूती देऊ लागली आहे. आगामी दोन दिवस म्हणजे सोमवार व मंगळवार तापमानातील आणखी घसरणीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, नागरिकांनी विशेषतः पहाटे व रात्रीच्या उबदार कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Kolhapur News : दोन गटातील वाद विकोपाला; तिरडीच्या काठ्यांनी स्मशानभूमीत तुंबळ हाणामारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: रविवारी किती किमान तापमान नोंदले गेले?

    Ans: रविवारी कोल्हापूरमध्ये किमान तापमान 16.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

  • Que: पुढील दिवसांत तापमानात कशी स्थिती राहू शकते?

    Ans: हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पारा आणखी खाली जाण्याची शक्यता असून थंडीची तीव्रता वाढणार आहे.

  • Que: नागरिकांसाठी हवामान खात्याचा काय सल्ला आहे?

    Ans: पहाटे व रात्री उबदार कपड्यांचा वापर करावा. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी थंड वाऱ्यापासून संरक्षण घ्यावे. तब्येतीची काळजी घेण्यासाठी गरम पाणी, गरम पेय वापरावे.

Web Title: Kolhapur news kolhapur residents shivered cold wave intensified mercury dropped to 16 degrees in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Winter News

संबंधित बातम्या

Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला
1

Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?
2

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?

US Winter Storm 2026: अमेरिकेत ‘हिम त्सुनामी’! -48 अंश तापमानाने 18 कोटी लोक घरांत कैद; 8000 विमानं रद्द, ट्रम्प यांचा अजब सवाल
3

US Winter Storm 2026: अमेरिकेत ‘हिम त्सुनामी’! -48 अंश तापमानाने 18 कोटी लोक घरांत कैद; 8000 विमानं रद्द, ट्रम्प यांचा अजब सवाल

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका
4

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.