Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : निवडणुकीत स्थानिक पातळीवरच भूमिका घ्या; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा निर्णय

Local Body Election : निवडणुकीत महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाकडून पाठिंब्यासंदर्भात अद्याप चर्चा न झाल्याने, दलित महासंघाने स्थानिक पातळीवर स्वबळावर निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 27, 2025 | 05:55 PM
Kolhapur News : निवडणुकीत स्थानिक पातळीवरच भूमिका घ्या; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीत स्थानिक पातळीवरच भूमिका घ्या
  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा निर्णय
 

कराड : नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर निवडणुकीत महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाकडून पाठिंब्यासंदर्भात अद्याप चर्चा न झाल्याने, दलित महासंघाने स्थानिक पातळीवर स्वबळावर निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे. कराड येथे झालेल्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. बैठकीला दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे, सांगली जिल्हा प्रभारी बळीराम रणदिवे, सातारा जिल्हाध्यक्ष उमेश खंड्झोडे, तसेच पदाधिकारी राम दाभाडे, रमेश सातपुते, राहुल वायदंडे, तुकाराम वालेकर, अनिल थोरात, धनाजी सकटे, महावीर सर्वगौड, दिनकर वायदंडे, अरुणा कांबळे, संपतराव कांबळे, राजेंद्र जावीर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन इच्छुक कार्यकर्त्यांकडून मतदार गट व गणाची माहिती प्रस्तावित केल्यास, महासंघ महायुतीसमोर जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले, नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याची तयारी याच बैठकीत अनुसूचित जाती आरक्षणातील वर्गीकरण (एबीसीडी) प्रश्नासंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याच्या तयारीचा आढावा घेऊन प्राथमिक नियोजन करण्यात आले. बैठकीचे स्वागत रमेश सातपुते, प्रास्ताविक राम दाभाडे यांनी, तर अनिल थोरात यांनी आभार मानले.

कोल्हापुरात प्रदूषणाची समस्या बनतीये चिंतेची; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना

प्रतापगड येथे अफझलखान कबरीच्या परिसरात प्रतिबंध आदेश

सातारा (प्र.) कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी खबरदारीचा उपाय म्हणुन प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीच्या 300 मीटर परिसरात 26 नोव्हेंबर ते 24 जानेवारी 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत भारतीय नागरिक संहिता2023 चे कलम 163नुसार प्रतिबंध करण्याचा सातारा पोलीस अधीक्षक आदेश तुषार दोशी यांनी जारी केला आहे. हा आदेश 26 नोव्हेंबर पासून 24 जानेवारी2026 पर्यंत अंमलात राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

Kolhapur News : इचलकरंजीत मतदारयादीत सावळा गोंधळ; नेमकं प्रकरण आहे तरी काय ?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: दलित महासंघाने कोणती भूमिका जाहीर केली?

    Ans: दलित महासंघाने महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाकडून अद्याप चर्चा न झाल्याने स्थानिक पातळीवर स्वबळावर निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे.

  • Que: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत महासंघाची काय भूमिका आहे?

    Ans: इच्छुक कार्यकर्त्यांनी मतदार गट व गणाची माहिती दिल्यास महासंघ महायुतीसोबत जागावाटपाची चर्चा करेल असे सांगण्यात आले.

  • Que: बैठकमध्ये कोणता प्रमुख आंदोलनाचा मुद्दा चर्चिला गेला?

    Ans: अनुसूचित जाती आरक्षणातील एबीसीडी वर्गीकरण या प्रश्नावर नागपूर हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याची तयारी करण्यात आली.

Web Title: Kolhapur news take a stand at the local level in the elections decision of district office bearers in the backdrop of the elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला
1

Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला

Kolhapur News : जागरूक मतदार लोकशाहीचे शिल्पकार; समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ‘मतदार जागृती मोहीम’ आयोजित
2

Kolhapur News : जागरूक मतदार लोकशाहीचे शिल्पकार; समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ‘मतदार जागृती मोहीम’ आयोजित

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
3

Kolhapur News : ‘आप’ आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र

Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम
4

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.