Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : निवडणूकीची जोरदार तयारी; पाटण मतदारसंघासाठी 13 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर

पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पायाभूत विकासकामांसाठी 13 कोटी 22 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे विशेष शिफारस केली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 03, 2025 | 06:59 PM
Satara News : निवडणूकीची जोरदार तयारी; पाटण मतदारसंघासाठी 13 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूकीची जोरदार तयारी
  • पाटण मतदारसंघासाठी 13 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर
  • विकासकामांची गावकऱ्यांनी केली मागणी
पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पायाभूत विकासकामांसाठी 13 कोटी 22 लाख 93 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे विशेष शिफारस केली होती. त्यानुसार महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी केला असून, विकासकामांना लवकरच गती मिळणार आहे. ही माहिती मंत्री देसाई यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.पाटण मतदारसंघातील अनेक गावांमधील अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते, संरक्षक भिंती, आरसीसी गटार, सभामंडप, ग्रामपंचायत कार्यालये या मूलभूत सुविधा दुरवस्थेत असल्याने नागरिकांकडून वारंवार मागण्या होत होत्या.

या मागण्यांचा पाठपुरावा करून या निधीतून बोर्गेवाडी (कुंभारगाव) येथील अंतर्गत

रस्ता आणि आरसीसी गटरसाठी 12 लाख, धनगरवाडी (काळगाव) येथील रस्ता सुधारणा 15 लाख, गुढे, जाळगेवाडी, खांडेकरवाडी, माथणेवाडी, शिंगणवाडी, नाणेगाव, ढाणकल, सडादुसाळे, सूर्याचीवाडी, गमेवाडी, बाटेवाडी, मंद्रळकोळे, काटेवाडी, राहुडे, मुरुड, म्हावशी, आंबवणे, म्हारखंड, रेडेवाडी, आटोली, गणेशनगर आदी गावांतील रस्ते सुधारणा, डांबरीकरण व सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे संरक्षक भिंती, सभामंडप, मंदिर सुशोभीकरण, स्मशानभूमी रस्ते, ग्राम सचिवालय इमारती या कामांसाठी देखील निधी वितरीत करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी येथे इमारत बांधकामासाठी तब्बल 1 कोटी 50लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
. हेबेवाडी बाजारतळ सुशोभीकरणासाठी 25लाख,
कुंभारगाव मुस्लिम कब्रस्तान सुधारणा व संरक्षक भिंतीसाठी 20 लाख,
ताईगडेवाडी येथे सुलभ शौचालयासाठी 10लाख,
तसेच आवडे, आडदेव खुर्द, रोडेवाडी, टोळेवाडी, फणसवाडी, उमरकांचन, वेताळवाडी, माजगाव आदी गावांतील सभामंडप व ग्रामसचिवालयांसाठी अनुक्रमे 2 ते 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पालकमंत्री देसाई यांनी कोयना भूकंप – पुनर्वसन निधी समितीकडे प्रस्ताव सादर – केला होता. या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाल्याने मतदारसंघातील ग्रामविकासाला – चालना मिळणार आहे.

मराठी भाषिकांना 80 टक्के नोकऱ्या देणाऱ्या धोरणाचे तीन तेरा; 1लाख नोकऱ्या सरकार परप्रांतीयांच्या घशात घालणार, मनसेचा आरोप

कामांची अंमलबजावणी लवकरच

या सर्व विकासकामांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Local Body Elections: महायुती – महाविकास आघाडीचा गोंधळ शिगेला! पैठण नगरपरिषद निवडणूक ठरणार लक्षवेधी

Web Title: Satara newssatara news vigorous preparations for elections fund of rs 13 crore 23 lakhs approved for patan constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 06:58 PM

Topics:  

  • Patan News
  • Satara News
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

पाटणकडे जाणाऱ्या ST बसची ‘तारा’ने अडवली वाट; ढेबेवाडीत नागरिकांचा जीव टांगणीला
1

पाटणकडे जाणाऱ्या ST बसची ‘तारा’ने अडवली वाट; ढेबेवाडीत नागरिकांचा जीव टांगणीला

Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण
2

Satara Election : अपक्ष उमेदवारांचा 18 तासांपासून जल्लोष सुरूच, 4 जेसीबी 100 किलो गुलालाची उधळण

Local Body Election : मेढा नगरपंचायत निवडणुकीत ‘धनशक्तीचाच’ विजय; शिवसेना-भाजप दुरंगी लढत
3

Local Body Election : मेढा नगरपंचायत निवडणुकीत ‘धनशक्तीचाच’ विजय; शिवसेना-भाजप दुरंगी लढत

Satara : फलटणमध्ये गुलाबराव पाटील यांची रणजीत निंबाळकरांवर बोचरी टीका
4

Satara : फलटणमध्ये गुलाबराव पाटील यांची रणजीत निंबाळकरांवर बोचरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.