• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Konkan Railway Felicitates Tc Whoes Done Outstanding Performance Nrka

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीसींचा कोकण रेल्वेने केला सन्मान; आत्तापर्यंत 21.17 कोटींचा दंड केला वसूल

गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासणीसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसांनी केल्या कामगिरीचे कौतुक केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 20, 2024 | 09:11 AM
Ticket Checker

Ticket Checker

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करत अवैध प्रवास रोखण्यात यश मिळवलेल्या कोकण रेल्वेच्या तिकीट तपासणीसांना सन्मानित करण्यात आले. या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसाठी तब्बल 21 कोटी 17 लाख 80 हजार 741 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासणीसांनी उत्कृष्ट कामगिरी करत 78,115 कारवाया केल्या. यातून 21 कोटी 17 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासणीसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसांनी केल्या कामगिरीचे कौतुक केले.

Web Title: Konkan railway felicitates tc whoes done outstanding performance nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 09:10 AM

Topics:  

  • Indian Railway
  • konkan railway

संबंधित बातम्या

Holi 2026: होळीसाठी स्पेशल ट्रेनचा धमाका, 1400 अतिरिक्त गाड्या; कोणत्या क्षेत्रासाठी किती Trains धावणार?
1

Holi 2026: होळीसाठी स्पेशल ट्रेनचा धमाका, 1400 अतिरिक्त गाड्या; कोणत्या क्षेत्रासाठी किती Trains धावणार?

अभिमानाचं अनोखं सेलिब्रेशन! मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली म्हणून वडिलांनी संपूर्ण घरालाच हुबेहूब ट्रेनमध्ये रूपांतरित केले
2

अभिमानाचं अनोखं सेलिब्रेशन! मुलाला रेल्वेत नोकरी मिळाली म्हणून वडिलांनी संपूर्ण घरालाच हुबेहूब ट्रेनमध्ये रूपांतरित केले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RBI Deposit Insurance: एप्रिल २०२६ पासून ठेवी विम्यात होणार बदल; RBI च्या निर्णयाने ग्राहकांना मिळणार दिलासा

RBI Deposit Insurance: एप्रिल २०२६ पासून ठेवी विम्यात होणार बदल; RBI च्या निर्णयाने ग्राहकांना मिळणार दिलासा

Feb 09, 2026 | 12:47 PM
T20 World Cup 2026 : पाकिस्तानचे बांगलादेशसोबत डावपेच सुरूच… PCB चा ‘ब्लॅकमेलिंग’चा प्रयत्न

T20 World Cup 2026 : पाकिस्तानचे बांगलादेशसोबत डावपेच सुरूच… PCB चा ‘ब्लॅकमेलिंग’चा प्रयत्न

Feb 09, 2026 | 12:46 PM
घरबसल्या पाहा आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, ‘या’ओटीटीवर प्रदर्शित होणार,वाचा सविस्तर

घरबसल्या पाहा आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, ‘या’ओटीटीवर प्रदर्शित होणार,वाचा सविस्तर

Feb 09, 2026 | 12:38 PM
Epstein Files मुळे जागतिक राजकारणात भूकंप; अमेरिकेपासून ते नॉर्वेपर्यंत राजीनाम्यांची लाट

Epstein Files मुळे जागतिक राजकारणात भूकंप; अमेरिकेपासून ते नॉर्वेपर्यंत राजीनाम्यांची लाट

Feb 09, 2026 | 12:38 PM
सायबर हल्ले ठरले भारतीय कंपन्यांसाठी सर्वात मोठा धोका; 51% CEO चिंतेत

सायबर हल्ले ठरले भारतीय कंपन्यांसाठी सर्वात मोठा धोका; 51% CEO चिंतेत

Feb 09, 2026 | 12:30 PM
मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण! ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा ‘फिप्रेस्को’ने केला गौरव

मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण! ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा ‘फिप्रेस्को’ने केला गौरव

Feb 09, 2026 | 12:27 PM
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात ? भाजप आणि शिंदेसेनेच्या बड्या नेत्यांनी डिवचलं

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात ? भाजप आणि शिंदेसेनेच्या बड्या नेत्यांनी डिवचलं

Feb 09, 2026 | 12:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.