Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashwant Sugar Factory News: ‘यशवंत’ साखर कारखान्याच्या जमीन विक्रीचा चेंडू मंत्रिमंडळाच्या कोर्टात; अजित पवारांची ग्वाही

हा जमीन विक्रीचा कायदेशीर मान्यतेचा ठराव येत्या आठवड्यातील किंवा पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार असून रक्कम निश्चित करुन ठरावाला कायदेशीर अधिकार देण्यात येणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 14, 2025 | 03:28 PM
Yashwant Sugar Factory News: ‘यशवंत’ साखर कारखान्याच्या जमीन विक्रीचा चेंडू मंत्रिमंडळाच्या कोर्टात; अजित पवारांची ग्वाही
Follow Us
Close
Follow Us:
 लोणी काळभोर:  विधानसभा निवडणुकीत थेऊर (ता.हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखानाचालू करण्यासाठी कारखान्याची जमीन बाजार समितीला विक्री करुन कारखाना सुरू करण्याच्या शब्दाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अंतिम स्वरूप आले असून अजित पवार यांच्याकडून हा प्रस्ताव राज्याच्या मंत्री मंडळापुढे मान्यता घेण्यासाठी मांडण्यात येणार असून राज्याच्या सहकार व पणन विभागाकडून हा प्रस्ताव राज्यमंडळापुढे मंजुरीस पाठविण्यासाठी अंतिम स्वरुप देण्यात येत आहे.

Ranjit Kasale on Bogus Encounter: कसा असतो बोगस एन्काऊंटर..? रणजित कासलेंचे थेट फडणवीसांवर आरोप

गेली १४ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या व राजकीय साठेमारीचा केंद्रबिंदू ठरुन राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटी निकालात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अजित पवार यांनी या व्यवहाराची कायदेशीर बाब पूर्ण होण्यासाठी राज्य शासन मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
 हा जमीन विक्रीचा कायदेशीर मान्यतेचा ठराव येत्या आठवड्यातील किंवा पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार असून रक्कम निश्चित करुन ठरावाला कायदेशीर अधिकार देण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे बाजार समितीचा ९९.२७ एकर जमीन खरेदीचा प्रस्तावातील सर्व त्रुटींची पूर्तता करण्यासाठी सहकार व पणन विभाग प्रस्ताव मांडण्यासाठी कामाला लागला आहे.
म्हशीला ज्या साखळीने बांधले त्याच साखळीने पतीला बांधले त्यानंतर…..; पोलिसांनाही बसला धक्का
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत एका सभेत यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुणे बाजार समिती व यशवंत कारखाना संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी दिलेल्या जमिन विक्रीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन कारखाना सुरू करण्यात येईल, असा जाहीर शब्द दिला होता.त्यानुसार पुणे बाजार समिती व कारखाना संचालक मंडळाची बैठक होऊन दराची निश्चित झाली आहे.त्यानुसार ९९.२७ एकर जमीनीला २९९ कोटी रुपये इतकी रक्कम निश्चित झाली आहे.
आता प्रस्तावाला कायदेशीर मान्यता राज्य मंत्रिमंडळ देणार असल्याने गेल्या १४ वर्षे कारखाना सुरू असलेला लढा संपणार का असा संपणार का म्हणून प्रयत्न उपस्थित होत असून दरम्यान या जमीन विक्री प्रस्तावाला विरोध
करण्यासाठी काही सभासदांचा लढा सुरू झाला असून कायदेशीर ठराव नाही म्हणून काही सभासद कृती समितीच्या माध्यमातून न्यायालयात गेले आहे. त्यामुळे जमिन विक्रीचा ठराव यशस्वी होणार का म्हणून सर्वांच्या नजरा या निर्णयाकडे असणार आहे.
https://youtu.be/o4Smtdh9KtE?si=HNYBDtvVU5CXVq_W

Web Title: Land sale of yashwant sugar factory is in the cabinets court ajit pawars testimony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Latest pune news update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.