कुंडमळा पर्यटनस्थळावर रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून काही पर्यटक वाहून गेले. घटनेनंतर आता सेलिब्रिटींकडूनही प्रतिक्रिया येत आहे. अशातच मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक- लेखक हेमंत ढोमेनेही यावर प्रतिक्रिया दिली.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. आजच्या दिवशी फळांचा राजा असलेल्या आंबा फळाला विशेष स्थान आहे. त्याचबरोबर सोने खरेदीवर देखील भर दिला जातो. पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ…
हा जमीन विक्रीचा कायदेशीर मान्यतेचा ठराव येत्या आठवड्यातील किंवा पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार असून रक्कम निश्चित करुन ठरावाला कायदेशीर अधिकार देण्यात येणार आहे.
स्मारकालगतचे जागामालक आणि भाडेकरु यांच्या विविध मागण्या आहेत. जागा देण्याच्या मोबदल्याच पर्यायी जागेची मागणी केली जात आहे. परंतु पर्यायी जागा देण्याचे धोरण पालिकेचे नाही