Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये”…, सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स अकाउंटवरून मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाल्याची माहिती दिली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2024 | 02:36 PM
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक

Follow Us
Follow Us:

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाले. यासंदर्भात त्यांनी X वरुन माहिती दिली. तसेच सुप्रिया सुळे यांनी याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन आज दुपारी 1 च्या सुमारास एक ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचे सांगितले. तसेच “माझा फोन आणि व्हॉट्सॲप हॅक झाले आहे. मला कोणीही कॉल किंवा मेसेज करू नये. याबाबत मी पोलिसात तक्रार दाखल करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. असे सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. राष्ट्रवादी-सपा अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुळे या महाराष्ट्रातील बारामतीच्या खासदार आहेत”.

दरम्यान, त्यांच्या पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेला (SSY) शुक्रवारी पुण्यातील जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावरून महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यात्रा सुरू होण्याच्या तारखेचे प्रतीकात्मक महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, पक्षाने ९ ऑगस्टची तारीख निवडली कारण या दिवशी महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांती मैदानावर ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ची हाक दिली होती. ते म्हणाले की हा जागतिक आदिवासी (आदिवासी) लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

*** अत्यंत महत्वाचे ***
माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. – सुप्रिया सुळे
— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2024

उल्लेखनीय म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या बारामतीची जागा 1.55 लाखांहून अधिक मतांनी जिंकली. या लढतीत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. जो महाराष्ट्रातील सर्वात हाय-प्रोफाइल सामना ठरला होता.

विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांना ७,३२,३१२ तर सुनेत्रा पवार यांना ५,७३,९७९ मते मिळाली. बारामती या कौटुंबिक बालेकिल्ल्यात सुळे यांचे चुलते अजित पवार यांना भक्कम पाठिंबा असल्याने सलग चौथ्यांदा विजय मिळवणे सुळे यांना कठीण जाईल असे अनेक राजकीय निरीक्षकांना वाटत होते.

Web Title: Lok sabha mp supriya sule says her phone and whatsapp hacked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • supriya sule

संबंधित बातम्या

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं
1

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
2

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Supriya Sule: ‘दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं…’; भाऊबीजेनिमित्त सुप्रिया सुळेंची अजित दादांसाठी भावूक पोस्ट
3

Supriya Sule: ‘दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं…’; भाऊबीजेनिमित्त सुप्रिया सुळेंची अजित दादांसाठी भावूक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण भाजपसाठी ठरणार फायद्याचे? पण काँग्रेससमोर असू शकेल राजकीय आव्हान
4

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण भाजपसाठी ठरणार फायद्याचे? पण काँग्रेससमोर असू शकेल राजकीय आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.