Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhay Chhajed Car Accident: काँग्रेस नेते अभय छाजेड यांच्या कारला भीषण अपघात

Abhay Chhajed (Car Accident) : छाजेड यांच्या कमरेखाली मार लागल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. छाजेड हे पेशाने वकील असून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते मानले जातात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 12, 2026 | 10:41 AM
Abhay Chhajed, Congress Leader, Car Accident, Pune News, Pirangut, Poona Hospital,

Abhay Chhajed, Congress Leader, Car Accident, Pune News, Pirangut, Poona Hospital,

Follow Us
Close
Follow Us:
  • सोमवारी (११ मे) रात्री साडेनऊ वाजता पिरंगुट परिसरातील टेकडीजवळ हा अपघात
  • चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट बाजूच्या टेकडीला जाऊन धडकली
  • अभय छाजेड यांच्या डोक्याला आणि पायाला (कमरेखालील भागात) गंभीर मार लागला
Abhay Chhajed Car Accident: महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांच्या कारला सोमवारी (11 मे) रोजी पुण्याजवळ अपघात झाल्याची माहीत समोर आली आहे. या अपघातात छाजेड यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने शहरातील पुना हस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अभय छाजेड पुण्याच्या दिशेने येत होते. पिंरंगुट भागात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेड बाजूच्या टेकडीला जाऊन धडकली. कारला धडक (Car Accident)  इतकी जोरीत होती की यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना ओळखून तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि रुग्णालयात दाखल केले. पुण्यातील  पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सध्या छाजेड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मोठी बातमी ! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात

प्राथमिक माहितीनुसार, छाजेड यांच्या कमरेखाली मार लागल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. छाजेड हे पेशाने वकील असून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते मानले जातात. ते पुण्यातील प्रमुख नेतेदेखील आहेत. ते पुणे महापालिकेचे पाच वेळा नगरसेक राहिले आहेत. छाजेड हे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँगरेस कमिटीचे सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत.

भोरच्या कापूरहोळ मार्गावर भरधाव कार उलटली

पुण्यातील भोर-कापूरहोळ मार्गावरील खंडोबा माळ परिसरात एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. एका तीव्र वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याखाली जाऊन उलटली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भारतीय क्रीडा जगात शोककळा! आंतरराष्ट्रीय शूटर संभाजी पाटील यांचे कार अपघातात निधन

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आणि जखमी चालकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीव्र वळणे आणि अतिवेग यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

 

 

Web Title: Maharashtra congress leader abhay chhajed injured in car accident near pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 10:41 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.