Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महत्त्वाची बातमी! राज्याचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून होणार सुरु

राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या 27 जून पासून सुरु होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीबाबत यावर निर्णय झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 06, 2024 | 05:40 PM
महत्त्वाची बातमी! राज्याचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून होणार सुरु
Follow Us
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीची धामधुम अद्यापही सुरु आहे. निकालामुळे एकीकडे नाराजी तर दुसरीकडे आनंदोत्सव साजरा होत आहे. दरम्यान, राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाबाबत घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या 27 जून रोजी पार पडणार आहे.

राज्याचे पावसाळी अधिवेशन हे 10 जून रोजी होणार होते. मात्र अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तारीखबाबत निर्णय घेण्यात आला असून अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. आता पावसाळी अधिवेशन हे येत्या 27 जून रोजी पार पडणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. यामध्ये चारा छावणी व पाणी टंचाई यावर देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी ताताडीने काही सूचना दिल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीबाबत अधिकची माहिती दिली. प्रशासन दुष्काळाकडे काळजीने आणि तातडीने लक्ष घालत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली.

Web Title: Maharashtra monsoon season will begin from 27th june devendra fadnavis eknath shinde political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • DCM Ajit Pawar
  • DCM Devedra Fadnavis
  • Monsoon Session

संबंधित बातम्या

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
1

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Monsoon Session Parliament News 2026: १७ दिवस, १६ तास अन १०८ कोटींचे नुकसान; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत काय घडले?
2

Monsoon Session Parliament News 2026: १७ दिवस, १६ तास अन १०८ कोटींचे नुकसान; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत काय घडले?

Amit Shah Speaks Student Protest: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर अमित शाह उत्तर देणार; किरेन रिजिजूंचे विरोधकांना प्रत्युत्तर
3

Amit Shah Speaks Student Protest: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर अमित शाह उत्तर देणार; किरेन रिजिजूंचे विरोधकांना प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.