Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडी सरकारचा एकही आमदार फुटत नाही – मंत्री अब्दुल सत्तार

इम्तियाज जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षांसोबत आम्ही यायला तयार आहोत असंही जलील यांनी सांगितलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 19, 2022 | 05:19 PM
महाविकास आघाडी सरकारचा एकही आमदार फुटत नाही – मंत्री अब्दुल सत्तार
Follow Us
Close
Follow Us:

बीड :‘एमआयएम’चे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil)यांनी महाविकास आघाडीमघ्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांन उधाण आले आहे. याबाबत आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले की,  जलील प्रस्तावाला अंतिम रूप देण्याचं काम हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं आहे. त्या दोघांचा निर्णय तीनही पक्षांना मान्य राहील. तर महाविकास आघाडी सरकारचा एकही आमदार फुटत नाही. त्यांचा तो चकवा आहे. असं वक्तव्य देखील अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

इम्तियाज जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षांसोबत आम्ही यायला तयार आहोत असंही जलील यांनी सांगितलं. असं टोपे यांनी स्पष्ट केलं. या प्रस्तावानंतर राज्याच्या राजकारणात एकच चर्चा होऊ लागली आहे. याबाबत अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया देत इमतियाज जलील यांनी स्वतःचा प्रस्ताव मांडला असून त्याला अंतिम रूप देण्याचं काम हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं असल्याचं सांगितलं आहे.

[read_also content=”पुन्हा वाढलं जगभरातील देशांचं टेन्शन! चीनमध्ये एका वर्षानंतर कोरोनामुळे २ रुग्णांच्या मृत्यूची नोंद https://www.navarashtra.com/world/the-tension-of-countries-around-the-world-has-increased-again-two-patients-die-due-to-corona-after-a-year-in-china-nrab-256844.html”]

[read_also content=”फिनलँड सलग ५व्या वर्षी ठरला जगातील सर्वात आनंदी देश; तर पाकिस्तान भारताच्याही पुढे https://www.navarashtra.com/world/worlds-happiest-country-finland-worlds-happiest-country-for-fifth-year-in-annual-world-happiness-table-nrak-256769.html”]

Web Title: Mahavikas aghadi government not a single mla split minister abdul sattar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2022 | 05:18 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • बीड

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद
1

महाराष्ट्रातील कृषीमंत्रिपद ठरतंय काटेरी मुकुट; ‘या’ पाच बड्या नेत्यांना सोडावं लागलं मंत्रिपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.