Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Zilla Parishad: सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत; अध्यक्षपदाचा फैसला वरिष्ठ नेते करणार – गोपीचंद पडळकर

सांगली जिल्हा परिषदेत भाजप गटनेतेपदी आशिष जाधव यांची निवड करण्यात आली आहे. महायुतीकडे ३१ जागांचे बहुमत असून अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 18, 2026 | 07:39 PM
सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत

सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत
  • अध्यक्षपदाचा फैसला वरिष्ठ नेते करणार
  • गोपीचंद पडळकर यांची माहिती
सांगली : जिल्हा परिषदेत महायुतीकडे ३१ जागांचे स्पष्ट बहुमत असून घटक पक्षांत कोणतीही नाराजी नाही. अध्यक्षपदाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे मत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. विश्रामबाग येथील भाजप जिल्हा कार्यालयात जिल्हा परिषद भाजप गटनेते निवडीची प्रक्रिया पार पडली. जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांनी भोसे (ता. मिरज) गटाचे नवनिर्वाचित सदस्य आशिष जाधव यांची भाजप गटनेतेपदी अधिकृत घोषणा केली. या बैठकीस आमदार सुरेश खाडे, सत्यजित देशमुख आदी उपस्थित होते.

आ. पडळकर म्हणाले, महायुतीमध्ये एकमत असून कुणी नाराज असल्यास वरिष्ठ पातळीवर तो मार्ग काढला जाईल. अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेतील. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार काम करू, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप हा संघर्षातून पुढे आलेला पक्ष असून सत्ता ही लोककल्याणासाठीचे साधन आहे. सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Gopichand Padalkar Song: “आमच्या नादाला लागण्याआधी…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!

जिल्हाध्यक्ष महाडीक यांनी सांगितले की, भाजपच्या १६ सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला असून गटनेते निवडीसाठी अधिकृत मान्यता घेतली जाणार आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महायुतीचीच सत्ता येईल : खाडे, देशमुख

जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून घटक पक्षांत एकमत होईल, असा विश्वास आमदार सुरेश खाडे व सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्यातील सत्तेमुळे विकासनिधी उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

बहुमत असूनही भाजपला धक्का! काँग्रेस, राष्ट्रवादीची मोठी खेळी; जतमध्ये नेमकं काय घडलं?

Web Title: Mahayuti has a clear majority in sangli zilla parishad senior leaders will decide on the post of president gopichand padalkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Gayatri Gopichand
  • Sangli

संबंधित बातम्या

Sangli Crime: यात्रेत धक्काबुक्कीचा वाद जीवावर; कवलापूरमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून, आरोपी अटकेत
1

Sangli Crime: यात्रेत धक्काबुक्कीचा वाद जीवावर; कवलापूरमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून, आरोपी अटकेत

Sangli News: “विजेता कोण हे घोषणा नाही, जनता ठरवते!” गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्याला खासदार विशाल पाटील यांनी सुनावले
2

Sangli News: “विजेता कोण हे घोषणा नाही, जनता ठरवते!” गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्याला खासदार विशाल पाटील यांनी सुनावले

Sangli Crime: सांगली हादरली! २४ तासांत तिहेरी हत्याकांड; दिवसाढवळ्या रक्तस्नानाने भीतीचे सावट
3

Sangli Crime: सांगली हादरली! २४ तासांत तिहेरी हत्याकांड; दिवसाढवळ्या रक्तस्नानाने भीतीचे सावट

Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू
4

Sangli Politics: जयंत पाटील यांना मोठा दणका; सांगली बाजार समितीचे त्रिभाजन लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.