Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Bhumkar Bridge Truck Collision: घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक महामार्गावरून एका बाजूला हटवण्यात आले. त्यानंतर काही वेळातच या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 19, 2026 | 09:56 AM
Pune Navale Bridge Accident :

Pune Navale Bridge Accident :

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात नवले पुलाजवळील भूमकर पुलावर मध्यरात्री ३ ते ४ ट्रकांचा भीषण साखळी अपघात.
  • एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने पुढील वाहनांना दिली जोरदार धडक.
  • अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, तर ३ ते ४ जण गंभीर जखमी.
Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पूल परिसरातील भूमकर पुलावर आज (19 सप्टेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तो भरधाव वेगाने समोरच्या ट्रकला जाऊन धडकला. ही धडक होताच मागून येणारे आणखी तीन ट्रकही एकमेकांवर आदळले.ट्रकच्या धडकांची तीव्रता एवढी होती की, एका ट्रकच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक एकमेकांना धडकल्याने एका ट्रकचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला. यामुळे एक व्यक्ती ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकून पडली. स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू करत त त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी पुढे येत जखमींना मदत केली.

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, पण पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घठनास्थळी दाखल होत, अपघात ग्रस्त वाहने बाजूला केली. त्यानंतर काही वेळात वाहतूकदेखील सुरळीत करण्यात आली. नवले पूल आणि भूमकर पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे पुन्हा एकदा वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

Web Title: Major accident on bhumkar bridge near navale bridge pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Navale bridge Accident
  • Pune
  • Pune Accident News
  • pune news

संबंधित बातम्या

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
1

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
2

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

Accident News: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कारची ट्रकला जोरदार धडक , २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
3

Accident News: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कारची ट्रकला जोरदार धडक , २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
4

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.