• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Malik Role Is Finally Clear Said Know Exactly What Was Decided Nryb

अखेर मलिकांनी केली भूमिका स्पष्ट! म्हणाले………., जाणून घ्या नेमकी काय घेतला निर्णय

राष्ट्रवादीमधील उभ्या फुटीनंतर पक्षाचे अनेक बडे नेते हे अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा प्रवक्ते नवाब मलिक यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे आता ते कोणत्या गटात सामील होणार यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता त्यांनीच स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

  • By युवराज भगत
Updated On: Aug 17, 2023 | 04:08 PM
अखेर मलिकांनी केली भूमिका स्पष्ट! म्हणाले………., जाणून घ्या नेमकी काय घेतला निर्णय
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल होत असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार एका गटासह भाजपबरोबर सत्तेत सामील झाले. यावेळी शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेत आम्ही महाविकास आघाडीचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. आता राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते नवाब मलिक यांची काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटाक झाली. त्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षात जाणार असा प्रश्न पडला होता, परंतु, त्यांनी एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट करीत, आपण राष्ट्रवादीच्या मूळ पक्षासोबत असणार असल्याचे सांगितले.

मलिकांना नुकताच मिळाला जामीन
न्यायालयीन कोठडीत असताना नवाब मलिकांवर किडनीच्या आजारामुळं रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती ढासाळत असल्यानं वैद्यकीय कारणासाठी सुप्रीम कोर्टानं त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. जामिनानंतर तीन दिवसांनी मलिकांना मुंबईच्या सिटी केअर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे या अनेक तास रुग्णालयाबाहेर उपस्थित होत्या.

दोन्ही गटांच्या नेत्यांनी केला मलिकांना संपर्क
दरम्यान, अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्वतः मलिक यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली होती. तर शरद पवारांसोबत असलेले अनिल देशमुख यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली होती.

प्रकृतीची विचारपूस

अजूनही ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. ते लवकर बरे होतील याची मला खात्री आहे, असं देशमुख म्हणाले होते. तसेच अजित पवारांनी देखील मलिकांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पण यावेळी आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अजितदादांनी म्हटलं होतं. तसेच शरद पवारांनी देखील मलिकांची फोनवरुन विचारपूस केली होती.

मलिकांनी स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, प्रसिद्ध दैनिकाशी बोलताना मलिक म्हणाले की, मी कुठल्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादीसोबत असणार आहे. तसेच, मलिकांची कन्या निलोफर मलिक यांनी म्हटलं की, माझ्या वडिलांसाठी सर्वात प्राधान्याचे काम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत करणं असेल. त्यांना आम्ही उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवू तसेच त्यांना पुन्हा कामासाठी तयार करु.

Web Title: Malik role is finally clear said know exactly what was decided nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2023 | 04:08 PM

Topics:  

  • NCP president Sharad Pawar

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rohit Pawar on Municiapl Election Result: ‘काँग्रेस’ भाजपची बी-टीम; निवडणुकीतील पराभवानंतर रोहित पवार संताप, राजकारण तापणार

Rohit Pawar on Municiapl Election Result: ‘काँग्रेस’ भाजपची बी-टीम; निवडणुकीतील पराभवानंतर रोहित पवार संताप, राजकारण तापणार

Dec 21, 2025 | 04:53 PM
T20 World Cup 2026 : ‘दक्षिण आफ्रिका-भारत फायनलमध्ये आमनेसामने…’ आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांचा आशावाद

T20 World Cup 2026 : ‘दक्षिण आफ्रिका-भारत फायनलमध्ये आमनेसामने…’ आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांचा आशावाद

Dec 21, 2025 | 04:50 PM
PUC Rules: प्रदूषण प्रमाणपत्र नाही तर पेट्रोल नाही… ‘या’ राज्य सरकारचे पेट्रोल पंपांना कडक आदेश

PUC Rules: प्रदूषण प्रमाणपत्र नाही तर पेट्रोल नाही… ‘या’ राज्य सरकारचे पेट्रोल पंपांना कडक आदेश

Dec 21, 2025 | 04:42 PM
Pune Nagar parishad Result : पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम! जिल्हायात 17 पैकी 9 राष्ट्रवादी नगराध्यक्षांनी उधळला विजयी गुलाल

Pune Nagar parishad Result : पुण्यात अजित पवारांचा जलवा कायम! जिल्हायात 17 पैकी 9 राष्ट्रवादी नगराध्यक्षांनी उधळला विजयी गुलाल

Dec 21, 2025 | 04:42 PM
MP Crime : सून आणि सासरे एकत्र करत होते…, नातवाने असं काही पाहिलं की रागाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल

MP Crime : सून आणि सासरे एकत्र करत होते…, नातवाने असं काही पाहिलं की रागाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल

Dec 21, 2025 | 04:39 PM
Upcoming IPOs: शेअर बाजारात येत आहेत नवीन 11 IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण यादी

Upcoming IPOs: शेअर बाजारात येत आहेत नवीन 11 IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण यादी

Dec 21, 2025 | 04:35 PM
कराडमध्ये यशवंत विचारांचा विजय; आता विकासाची वाटचाल…; निकालानंतर बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रीया

कराडमध्ये यशवंत विचारांचा विजय; आता विकासाची वाटचाल…; निकालानंतर बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रीया

Dec 21, 2025 | 04:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Dec 21, 2025 | 01:35 PM
Sangola  सांगोला नगरपरिषदेत शहाजी पाटलांना मोठे यश

Sangola सांगोला नगरपरिषदेत शहाजी पाटलांना मोठे यश

Dec 21, 2025 | 01:32 PM
Kolhapur : देवराईतून दुर्मिळ वृक्षांचं प्रत्यारोपण, २ हजार झाडांना मिळणार पुर्नजीवन

Kolhapur : देवराईतून दुर्मिळ वृक्षांचं प्रत्यारोपण, २ हजार झाडांना मिळणार पुर्नजीवन

Dec 20, 2025 | 08:12 PM
Nashik Science Exhibition : ‘वैज्ञानिक जयंत नारळीकर नगरी’त 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Nashik Science Exhibition : ‘वैज्ञानिक जयंत नारळीकर नगरी’त 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Dec 20, 2025 | 08:05 PM
Sangli Ajit Pawar : पक्षात प्रवेश केलेल्यांना पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य

Sangli Ajit Pawar : पक्षात प्रवेश केलेल्यांना पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य

Dec 20, 2025 | 07:59 PM
Buldhana Local Body Elections : धाकधूक असली तरी निवडून येणार हा विश्वास केला व्यक्त

Buldhana Local Body Elections : धाकधूक असली तरी निवडून येणार हा विश्वास केला व्यक्त

Dec 20, 2025 | 07:54 PM
Omraje on Rana Jagjitsingh : कुलदीप मगर यांच्या वरील हल्ल्यानंतर Omraje Nimbalkar संतप्त

Omraje on Rana Jagjitsingh : कुलदीप मगर यांच्या वरील हल्ल्यानंतर Omraje Nimbalkar संतप्त

Dec 20, 2025 | 07:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.