Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न

रमेश केरे म्हणाले, समाजाचे नुकसान होईल, असे मी कधीही काहीही केलेले नाही. मी कधीही समाजाला विकले नाही. त्यामुळे ज्यांनी माझी बदनामी केली, माज्यावर आरोप केले, त्या सर्वांची चौकशी करावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे माझी मागणी आहे. त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे आरोपी सुटता कामा नये.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 16, 2022 | 03:44 PM
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबूल लाईव्ह करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून नेमके त्यांनी हे फेसबूक लाईव्ह कुठून केले, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. आपण समाजाला कधीही विकले नाही. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तकांनी आपली बदनामी केली. ही बदनामी असह्य झाल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे रमेश केरे यांनी म्हटले आहे.

रमेश केरे यांनी फेसबूक लाईव्हमध्ये म्हटले आहे की, मला माफ करा. सर्व बांधवांना हा माझा शेवटचा जय शिवराय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, सोशल मीडियात माझी ऑडिओ क्लिप फिरवून माझी बदनामी केली जात आहे.

रमेश केरे म्हणाले, हे माझे शेवटचे फेसबूक लाईव्ह आहे. मी मराठा आरक्षणासाठी प्रमाणिक प्रयत्न केले. याची सरकारनेही दखल घेतली. सरकारने मराठा आरक्षणासाठी उपसमिती गठीत केली. त्याचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांना करण्यास मी विरोध केला. चंद्रकांत पाटलांचे हस्तक विनाकारण माझी बदनामी करत आहेत. ही बदनामी मी सहन करू शकत नाही.

रमेश केरे म्हणाले, समाजाचे नुकसान होईल, असे मी कधीही काहीही केलेले नाही. मी कधीही समाजाला विकले नाही. त्यामुळे ज्यांनी माझी बदनामी केली, माज्यावर आरोप केले, त्या सर्वांची चौकशी करावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे माझी मागणी आहे. त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे आरोपी सुटता कामा नये.

मी गेल्यानंतर माझ्या बायकोला, मुलाला सांभाळा, असे आवाहनही रमेश केरे यांनी केले आहे. रमेश केरे म्हणाले, माझी क्लिप कोणी व्हायरल केली हे मुख्यमंत्र्यांनी शोधून काढावे. त्याची सविस्तर चौकशी करावी. समाजाला मी आई मानतो, तिलाच विकण्याचे काम मी कसे करू शकतो.

Web Title: Maratha kranti thok morcha coordinator ramesh kere attempted suicide on facebook live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2022 | 03:44 PM

Topics:  

  • Marathi News

संबंधित बातम्या

‘तुंबाडची मंजुळा’चा रहस्यमय टीझर रिलीज; भल्यामोठ्या स्टारकास्टने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष
1

‘तुंबाडची मंजुळा’चा रहस्यमय टीझर रिलीज; भल्यामोठ्या स्टारकास्टने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

Rahu Ketu: आता पैसाच पैसा! राहू-केतूची होणार कृपादृष्टी; ‘या’ चार राशींचं फळफळणार नशीब
2

Rahu Ketu: आता पैसाच पैसा! राहू-केतूची होणार कृपादृष्टी; ‘या’ चार राशींचं फळफळणार नशीब

सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो व्हायरल
3

सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो व्हायरल

तास नाही, मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री! परंपरा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम
4

तास नाही, मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री! परंपरा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.