Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तास नाही, मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री! परंपरा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम

काशी विश्वनाथ मंदिरात बसवलेले ‘विक्रमादित्य वैदिक घड्याळ’ परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम दर्शवते. हे घड्याळ प्राचीन भारतीय कालमापन पद्धती पुन्हा जिवंत करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 07, 2026 | 11:03 AM
तास नाही, मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री! परंपरा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम

तास नाही, मुहूर्तात वेळ! काशीत ‘वैदिक घड्याळ’ची एंट्री! परंपरा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम

Follow Us
Follow Us:
  • काशीत अनोख्या वैदिक घड्याळाची एंट्री.
  • हे घड्याळ दिवसाला ३० मुहूर्तात विभागते आणि तिथी, नक्षत्रसह वेळ दाखवते.
  • सूर्योदयापासून सुरू होणारी स्थानिक वेळ दाखवून अधिक अचूक कालमापन करते.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात ‘विक्रमादित्य वैदिक घड्‌याळ’ आता आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ७०० किलोग्रॅम वजनाचे हे वैदिक घड्याळ, परंपरा आणि तंत्रज्ञानाच्या संगमाचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भेट दिलेले हे अद्वितीय घड्याळ भारताची प्राचीन कालमापन प्रणाली दर्शवते. हे घड्याळ दिवसाला ३० मुहूर्तीमध्ये विभागते आणि स्थानिक वेळ, तिथी, नक्षत्र व बरंच काही दाखवते. या घड्‌याळाच्या स्थापनेमुळे, मंदिरात येणाऱ्या भाविकांना केवळ आध्यात्मिक वातावरणाचा अनुभवच मिळणार नाही, तर भारताच्या प्राचीन आणि वैज्ञानिक कालमापन प्रणालीची माहितीदेखील प्राप्त होईल. विक्रमादित्य वैदिक घड्याळ हे सर्वसामान्य -तासांच्या ग्रेगोरियन कैलेंडरऐवजी, रंपरिक वैदिक कॅलेंडरवर आधारित वेळ दाखवण्यासाठी तयार केलेले जगातील पहिले पड्याळ मानले जाते.

Weather Update : हवामानात होतोय मोठा बदल; येत्या 10 एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस होणार…

अशी कळते वेळ

वैदिक घड्याळ दिवसाला ३० मुहूर्तीमध्ये (वेलांमध्ये) विभागते. ज्यातील प्रत्येक मुहूर्त अंदाजे ४८ मिनिटांचा असतो. हे घड्याळ सूर्योदयाच्या वेळी ०:०० वाजता सुरू होती आणि सूर्यास्त साधारणपणे १५ व्या मुहूर्ताच्या सुमारास होतो. हे घड्याळ स्थानिक माध्य वेळ दाखवते, जी सूर्याच्या स्थितीनुसार मोजली जाते. स्थानिक वेळ दाखवल्यामुळे, ते एखाद्या विशिष्ट ठिकाणासाठी अधिक अचूक ठरते. हे घड्याळ पंचांगमधील तिथी । चांद्र दिक्स) आणि नक्षत्र (तारामंडळ) यांसारखे महत्वाचे घटकदेखील दाखवते.

विरोधी पक्षांना मोठा धक्का! मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्याविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला

अधिक अचूक भाकिते

हे वैदिक घड्याळ माहितीसाठी आयएसटी आणि जीएमटी एकाच वेळी दाखवते, या उपक्रमाचा उद्देश वैदिक ग्रंथांमधून घेतलेल्या ‘कालगणित (वेळेची गणना) या प्राचीन भारतीय पद्धतीचे पुनरुज्जीवन करणे आणि तिला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडणे हा आहे. ही स्थापना लोकांना पारंपरिक ज्ञानप्रणालीशी पुन्हा जोडण्याचा एक प्रयत्न आहे. हवामानशास्त्र आणि ज्योतिष विभागांच्या सहकार्याने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, वैदिक वेळेच्या गणनेवर आधारित भाकिते काही बाबतीत आधुनिक पद्धतींपेक्षा २० ते २३ टक्के अधिक अचूक आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Kashi vishwanath vedic clock vikramaditya traditional time system varanasi temple innovation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Uttar Pradesh
  • varanasi

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
4

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.