Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्या होणारा माथाडी कामगारांचा संप स्थगित, माथाडी कामगार संघटनांचा मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय

  • By Rahul Gupta
Updated On: Dec 13, 2023 | 05:51 PM
उद्या होणारा माथाडी कामगारांचा संप स्थगित, माथाडी कामगार संघटनांचा मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई : सन 2023 चे माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्र.34 मागे घ्यावे यासाठी माथाडी संघटना आक्रमक झाल्या आहेत. उद्या (१४ डिसेंबर रोजी ) माथाडी कामगार बंद पुकारणार असल्याचा इशारा माथाडी संघटनांनी दिला होता. याबाबत मुख्यमंत्र्यानी माथाडी संघटनांसोबत बैठक घेतली. बैठकीत माथाडी अधिनियम विधायक क्रमांक 34 स्थगित करण्याचा आणि अधिनियमाचा दुरुपयोग टाळण्यासाठी व अधिनियमाची परिणामकारक अंमलबजावणी होण्याकरीता उपाययोजना करण्यात येतील. याबाबत मालक व कामगार प्रतिनिधींच्या सूचना घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल,अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी दिली. त्यामुळे माथाडी कामगारांचा दि.14 डिसेंबर रोजी पुकरलेला संप स्थगित करण्यात आला.

सन 2023 चे माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्र.34

माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग टाळणे व अधिनियमाची योग्य पध्दतीने अंमलबजावणी होण्यासाठी उपाययोजना करणे या मागणीसाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतिने गुरुवार दि.14 डिसेंबर रोजी माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप केला जाणार असल्याची नोटीस राज्य सरकार व संबंधितांना संघटनांकडून देण्यात आली होती. त्यामुळे सरकारवर दडपण तयार झाले होते. शासनाने देखील गांभीर्याने याबाबत माथाडी संघटनांशी चर्चा केली. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री गृह व वित्त, कामगार व उद्योग मंत्री आणि संबंधितांची माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत माथाडी अधिनियम विधायक क्रमांक 34 स्थगित करण्याचा आणि अधिनियमाचा दुरुपयोग टाळण्यासाठी व अधिनियमाची परिणामकारक अंमलबजावणी होण्याकरीता उपाययोजना करण्यासंदर्भात मालक व कामगार प्रतिनिधींच्या सूचना घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली नागपूर विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, कामगार आयुक्त, गृह व उद्योग विभागाचे प्रधान सचिव, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार निरंजन डावखरे, आमदार भाई जगताप, आमदार प्रविण दटके, जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव, माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे,गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख,अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, प्रकाश पाटील, अरूण रांजणे, राजन म्हात्रे, हनुमंत बहिरट, राजकुमार घायाळ, तुषार वाडीया आदी उपस्थित होते.

Web Title: Mathadi workers strike postponed tomorrow decision of mathadi trade unions after meeting with chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2023 | 05:51 PM

Topics:  

  • mathadi workers
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

३२६४ कुटुंबांच्या सुरक्षिततेविरुद्ध ‘राजकीय स्वार्थ’ नडला! घनसोली सिम्प्लेक्स माथाडी वसाहतीच्या पुनर्विकासाची लढाई शिगेला
1

३२६४ कुटुंबांच्या सुरक्षिततेविरुद्ध ‘राजकीय स्वार्थ’ नडला! घनसोली सिम्प्लेक्स माथाडी वसाहतीच्या पुनर्विकासाची लढाई शिगेला

Navi Mumbai: बांगलादेशी नागरिकांचा नवी मुंबईमध्ये तळ! १०० हून अधिक संशयित ताब्यात, ७० हून अधिक महिलांचा समावेश
2

Navi Mumbai: बांगलादेशी नागरिकांचा नवी मुंबईमध्ये तळ! १०० हून अधिक संशयित ताब्यात, ७० हून अधिक महिलांचा समावेश

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला
3

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक
4

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.