Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव! माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा

Matheran News :  माथेरान/संतोष पेरणे : मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाला 176 वर्ष पूर्ण झाली आहेत.या शहराचा वाढदिवस माथेरान नगरपरिषद कडून आयोजित कार्यक्रमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 22, 2026 | 06:34 PM
Matheran News :  इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव! माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा
Follow Us
Follow Us:
  • इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव!
  • माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा
Matheran News :  माथेरान/संतोष पेरणे : मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाला 176 वर्ष पूर्ण झाली आहेत.या शहराचा वाढदिवस माथेरान नगरपरिषद कडून आयोजित कार्यक्रमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दरम्यान या निमित्ताने माथेरान शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या दोन मान्यवरांचे सन्मान करण्यात आला.1850 मध्ये ब्रिटिश प्रथम चौक परिसरातील डोंगरातून माथ्यावरील रानावर पोहचले. 21 मे 1850 रोजी माथेरानचा शोध लावण्याची नोंद ब्रिटिश गॅझेट मध्ये आहे.त्यामुळे गेल्या काही वर्षापासून माथेरानचा वाढदिवस नगरपरिषद आणि खासगी संस्थेने साजरा करण्यात सुरुवात केली.

यावर्षी माथेरानच्या शोध लागण्याच्या जी 176 वर्षे पूर्ण झाली आणि त्याबद्दल मोठा कार्यक्रम शहरातील माधवजी गार्डन मध्ये आयोजित करण्यात आला.त्यानिमित्ताने माझे माथेरान माझा अभिमान हे माथेरान गीत गाऊन वाढदिवस कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यावेळी व्यासपीठावर माथेरानचे थेट नगरध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार,मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि गटनेते शिवाजी शिंदे यांच्यासह माजी नगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक मनोज खेडकर, स्वीकृत नगरसेवक प्रवीण सकपाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी सुनील शिंदे, गौरंग वाघेला,रिझवान शेख, ऐश्वर्या तोरणे,सुरेखा साळुंखे,लता ढेबे,कमल गायकवाड,अनुसया ढेबे, अनिता रांजणे,अर्चना भिलारे,प्रियंका कदम,प्रतिभा घावरे,किरण पेमारे, सोहेल महापुले,किशोर मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.या कार्यक्रमात माथेरानच्या जडणघडणीवर तयार करण्यात आलेल्या डॉक्युमेंटरी चे प्रकाशन आणि प्रदर्शन यावेळी करण्यात आले.तर सध्याचा पर्यटन हंगाम लक्षात घेऊन माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा पुढील दहा दिवस विविध भाषेतील गीते सादर करून पर्यटकांचे मनोरंजन करणार आहे.

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना

माथेरानचा वाढदिवस साजरा करताना माथेरान मधील प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती देणारे चित्रे असलेला केक तयार करण्यात आला होता,हा केक कापून आणि सोबतीला माथेरान अभिमान गीत सादर करून झाला.माथेरानचे जडणघडणीत महत्वाचे योगदान असणारे सेंट झेवियर्स शाळा माथेरान मध्ये सुरू करणाऱ्या आणि माथेरान संकटात येईल त्यावेळी राज्य पासून केंद्र सरकार पर्यंत धाव घेऊन माथेरानला त्या समस्येतून सोडवणाऱ्या झेनेबिया जिमी लॉर्ड्स आणि गव्हाणकर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीबांना शिक्षणाची कवाडे खुले करून देणारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक शशिभूषण गव्हाणकर यांचा सन्मान करण्यात आला.

Karjat News : टोरंट विरोधात शेतकरी आणि ग्रामस्थांचा कर्जत ते मुंबई पायी मोर्चा; गावकरी उतरले रस्त्यावर

Web Title: Matheran news a celebration of history nature and tradition matherans 176th birthday celebrated with enthusiasm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • matheran news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली
1

Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.