माथेरानमधील ब्रिटिशकालीन शार्लोट तलावाच्या संवर्धन कामात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केला आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी मोठा निधी राखीव ठेवण्यात आला असताना प्रत्यक्षात गाळ न काढताच…
पर्यटकांची आकर्षण ठरलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन आज १५ जूनपासून पावसाळी सुट्टीवर जाणार असून १५ ऑक्टोबरपर्यंत सेवा बंद राहणार आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका, मुसळधार पाऊस आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मध्य…
नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन ही माथेरान पर्यटनाचा आर्थिक कणा मानली जाते. २१ किलोमीटरचा प्रवास करत तब्बल २२० वळणे घेत ८०० मीटर उंच माथेरानपर्यंत पोहोचणारी ही नॅरोगेज मिनी ट्रेन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण…
नेरळ रेल्वे स्थानकात अज्ञात व्यक्तींनी बेकायदा जाहिरातीचे स्टिकर्स जागोजागी लावल्याने स्थानकाचे सौंदर्य बिघडल्याचा आरोप प्रवासी आणि स्थानिक संघटनांकडून करण्यात आला आहे. ‘घडी पॅकिंग’ व्यवसायाच्या जाहिरातीचे झेरॉक्स स्वरूपातील स्टिकर्स लिफ्ट, पादचारी…
माथेरानच्या दस्तुरी नाका प्रवेशद्वार परिसरातील अतिक्रमणाविरोधात नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी थेट कारवाई करत इ-रिक्षा स्टँडलगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या हटवल्या. पर्यटकांना होणारा त्रास विद्रूपीकरण रोखण्यासाठी उचललेल्या या पावलाचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात…
Matheran News : माथेरान/संतोष पेरणे : मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाला 176 वर्ष पूर्ण झाली आहेत.या शहराचा वाढदिवस माथेरान नगरपरिषद कडून आयोजित कार्यक्रमात मोठ्या उत्साहात साजरा…
Matheran News : माथेरान डोंगराच्या अगदी समोर असलेल्या ढाक चा डोंगर खऱ्या अर्थाने वनराईने नटलेला प्रदेशाला पूर्वी मिनी माथेरान समजले जात होते. 20 वर्षात मिनी माथेरान तयार होणार असे सांगितले…
Matheran News :हस्तकला वस्तूंना माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटक यांच्याकडून प्रचंड मागणी आहे. कपाडिया मार्केट समोर किमान 100 वर्षे व्यवसाय करणारे हे आदिवासी सुशोभीकरणाच्या नावाखाली बेदखल होण्याची भीती निर्माण झाली आहे.
Matheran News : अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला वन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर झाली आहे.वन जमीन मधून रस्ता तयार करण्यास परवानगी मिळत नसल्याने राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणेला रस्त्याचे काम करता…
उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे माथेरानमध्ये पर्यटकांचा वाढता ओघ पाहता अनेकदा या ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. हीच समस्या लक्षात घेत आता यावर उपाययोजना राबवण्यात आलेली आहे.
कर्जत कल्याण राज्य मार्ग 76 ते जुम्मापट्टी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. हा रस्ता तीन ग्रामपंचायत मधून जात असून रस्त्याच्या कामाला किरवली पासून सुरुवात झालेली आहे.
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या व परिसरातमध्ये असणाऱ्या गावात अनेक दिवसांपासून वणव्याचा भडका पाहायला मिळत आहे. वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
माथेरान डोंगर भागात धुळवडी साजरी होत असताना सायंकाळचे वेळी वणवा लागला. वणव्याची व्याप्ती कमी करण्यासाठी स्थानिक आदिवासी लोकांनी प्रयत्न केले. वन संपदा वाचवण्यात आदिवासी लोकांना यश आले नाही.
पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानच्या शिरपेचात तुरा रोवणारी बातमी समोर आली आहे.यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरावर भरारी मारली आहे.
माथेरान नगरपरिषदेत आर्थिक तूट दिसून येत असून शहरातील पालिकेच्या वास्तू अंधारात जाण्याची शक्यता आहे. शहरातील पालिकेच्या मालकीच्या वस्तुंसाठी केला जाणारा वीज पुरवठा यांची थकबाकी ३५ लाखांवर पोहचली आहे.