Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : रोजचं जगणं होतंय महाग,वणव्याच्या आगीत धुमसतंय माथेरान, वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा गावकऱ्यांना त्रास

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या व परिसरातमध्ये असणाऱ्या गावात अनेक दिवसांपासून वणव्याचा भडका पाहायला मिळत आहे. वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 14, 2026 | 01:17 PM
Matheran News : रोजचं जगणं होतंय महाग,वणव्याच्या आगीत धुमसतंय माथेरान, वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा गावकऱ्यांना त्रास
Follow Us
Close
Follow Us:
  • वनरक्षक की वनभक्षक ?
  • रोजचं जगणं होतंय महाग,
  • वणव्याच्या आगीत धुमसतंय माथेरान,
कर्जत / संतोष पेरणे : मुंबई पुण्यापासून जवळ असलेलं हे हवेचं ठिकाण कोणतं तर माथेरान. शाळकरी मुलांना सुट्य़ा पडल्या की, लगेचच माथेरानची पिकनिक काढली जाते. मात्र हेच माथेरान आता वणव्याच्या आगीत धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत तालुक्यामध्ये असलेले जागतिक दर्जाचे पर्याटन स्थळ म्हणून माथेरानला ओळखले जातं. मात्र ह्या माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या व परिसरातमध्ये असणाऱ्या गावात अनेक दिवसांपासून वणव्याचा भडका पाहायला मिळत आहे. गेले अनेक दिवस या गावांच्या आजूबाजुला वणवा लागताना पाहायला मिळत असून येथे असणारे फॉरेस्ट अधिकारी तसेच वनपाला यांचा दुलर्क्ष करताना पाहायला मिळत असुन येथे असणाऱ्या लोकांना प्रश्न निर्माण झालेला आहे.

माथेरानच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात जंगल पाहायला मिळत आहे. या जंगलामध्ये अनेक वन्य प्राण्यांचा वावर पाहायला मिळत असुन या जंगलामध्ये पक्षी, सर्प, मुंग्या, अनेक किटक विविध प्राणी पाहायला मिळत असतात. याच माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धसवाडी या आदिवासी वाडीच्या खालच्या बाजुस आज सुमारे संध्याकाळी सात वाजल्याच्या सुमारास वणवा लागला ज्या वेळी वणवा लागला त्यावेळी हा वणवा कमी स्वरूपाचा होता.

Karjat News : युद्धामुळे इंधन पेटलं; LPG सिलेंडरसाठी पोलीस बंदोबस्त, नागरिकांच्या लांबच लांब रांगा

माथेरान आणि पायथ्याशी असलेल्या छोट्या छोट्या गावांना जंगलांनी वेढलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणचं संपूर्ण नियंत्रण आहे वनविभागाच्या हाती आहे. मात्र धसवडी गावात घडलेल्या प्राकरावर वनविभागाचं लक्ष देखील जाऊ नये ? गेले कित्येक दिवस हे गाव वणव्याच्या आगीत धुमसत असूनही कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे अधिकारी वनरक्षक आहेत की वनभक्षक असा आक्रमक सवाल पायथ्याची राहणाऱ्या आदिवासींनी केला आहे.
वनअधिकारी वेळेत न गेल्याने हा वणव्याचा मोठ्या प्रमाणात भडका उडाला आणि त्यानंतर हा भडका माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धसवाडी या गावाच्या खालच्या परिसरात पहायला मिळाला संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान लागलेला वणवा रात्री दहा वाजले तरी हा धसवाडी गावाच्या खालील जंगल जळत होते. एवढं असून देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वरिष्ठ अधिकारी व वनरक्षक येथे जाताना पाहायला मिळाला नाही. गेले अनेक दिवसांपासून माथेरानच्या डोंगरामध्ये व माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर भागात वणवा लागताना पाहायला मिळत आहे मात्र या ठिकाणी असलेले वनअधिकारी दुर्लक्ष करत आहे का असा प्रश्न येथे असलेल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Raigad News : शिलार धरणाला विरोध करण्यासाठी 24गावे वाड्यांमधील शेतकरी कर्जत येथे धडकणार…

 

Web Title: Matheran newsmatheran is engulfed in wildfires villagers are troubled by the laxity of forest officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • karjat news
  • Matheran Hill Station
  • matheran news

संबंधित बातम्या

Matheran News : रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय; डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल
1

Matheran News : रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय; डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.