माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या व परिसरातमध्ये असणाऱ्या गावात अनेक दिवसांपासून वणव्याचा भडका पाहायला मिळत आहे. वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वन्य प्राण्यांसाठी राखीव असलेल्या कायद्यांना धाब्यावर बसवून काही जणांनी बेकायदा दगडी कुंपण करुन घेतलं. या सगळ्या भोंगळ कारभारावर प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.
टण तालुक्यात माथेरानच्या धर्तीवर मिनी ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे. रेल्वे मंत्रालयाशी बोलून या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.