Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! सुशीलकुमार शिंदे-कॉ. नरसय्या आडम यांच्यात भेट; ‘या’ मुद्यावर झाली चर्चा

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल व 2004 सालची पुनरावृत्ती यावेळीही होईल, असे सकारात्मक आश्वासन आडम मास्तर व सुशीलकुमार शिंदे यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीत दिले. या भेटीत अनेक जुन्या राजकीय आठवणीना उजाळा देण्यात आला. मनमुराद चर्चा रंगली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 11, 2024 | 12:08 PM
Sushil Kumar Shinde-Narsayya Adam

Sushil Kumar Shinde-Narsayya Adam

Follow Us
Follow Us:

सोलापूर : भारतात लोकशाही आणि समाजवादाची मूल्ये जोपासणाऱ्या डाव्या पक्षांचे नेहमीच जनतेच्या हितासाठी आग्रही राहिले आहे. 2004 साली संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना सोलापूर शहर दक्षिणची जागा आघाडीत सोडून निवडून आणले. त्यानंतर आता माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कॉ. नरसय्या आडम यांच्यात सदिच्छा भेट झाली. या भेटीत अनेक जुन्या राजकीय आठवणीना उजाळा देण्यात आला. मनमुराद चर्चा रंगली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे या निवडून आल्या आहेत. त्यानुसार, त्या सोलापूरच्या खासदार म्हणून संसदेत गेल्या आहेत. तेव्हा शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल व 2004 सालची पुनरावृत्ती यावेळीही होईल, असे सकारात्मक आश्वासन आडम मास्तर व सुशीलकुमार शिंदे यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीत दिले. या भेटीत अनेक जुन्या राजकीय आठवणीना उजाळा देण्यात आला. मनमुराद चर्चा रंगली.

दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर येथील जनवात्सल्य या निवास्थानी बुधवारी (दि.10) सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा माकपला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंना पाठिंबा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या प्रणिती शिंदे यांना आडम मास्तर यांनी पाठिंबा दिला होता. आडम मास्तर यांनी यापूर्वी सलग तीनवेळा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते. सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा स्वतःला मिळण्यासाठी नरसय्या आडम यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून शब्द घेतल्याचा दावा केला आहे.

Web Title: Meeting between sushilkumar shinde amd narsayya adam know what exactly happened nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • Solapur News
  • Sushilkumar shinde

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
2

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.