सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला असून सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
दरम्यान 'फाइव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स' या सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचारित्राचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. मात्र यातील सावरकरांच्या कौतुकामुळे कॉँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसची वाटचाल कशी असली पाहिजे याबद्दल…
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल व 2004 सालची पुनरावृत्ती यावेळीही होईल, असे सकारात्मक आश्वासन आडम मास्तर व…
'माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही',…
महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या कॉंग्रेसची (Congress) रणनीती आणि प्रचार याबाबत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी माहिती दिली आहे. सोनिया गांधी या पळून जाणाऱ्या नेत्या नाहीत त्या सुधारणा करतील.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) उतरणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केली.
कर्नाटक विधानसभा निवडणूकीत अभुतपुर्व बाजी मारलेल्या काँग्रेस पक्षानी यश संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री निवड प्रक्रियेसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना कर्नाटकातील बेंगलोर येथे तात्काळ बोलवण्यात आले आहे.माजी केंद्रीय गृहमंत्री…
माझ्या वकिली व्यवसायामध्ये कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान आहे. तरूण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यावसायात सुरूवातीला अनंत अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत…
जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून अशोक चौक सोमपा भावनाऋषी हॉस्पिटल जवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या उपस्थितीत विधवा, गोरगरीब, गरजू २१ महिलांना शिलाई मशीनचे…
लोकशाहीर अण्णा भाऊंनी ज्या कादंबऱ्या लिहल्या त्या कादंबऱ्यात स्त्रियांविषयी दर्जात्मक लिखाण केले आहे. वाटेगाव ते मुंबई हा अण्णांचा प्रवास थक्क करणारा आहे. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णा भाऊ ही त्रिसूत्रीचे…
पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसवर नामुष्कीची स्थिती ओढवली आहे. निर्णायक निवडणुकीत सतत येणाऱ्या अपयशामुळे काँग्रेस अस्तित्वहीन होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय…
काँग्रेस पक्षावर आत्तापर्यंत तीनवेळा मोठी संकटे आली. संकटांचा सामना करत काँग्रेस उभी राहिली. काँग्रेस संपली अशी वल्गना करणारे स्वत: संपतील पण काँग्रेस संपणार नाही. स्व. इंदिरा गांधी यांना जेव्हा अटक…
मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : देशाचे माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि सोलापूरचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्या पोस्टरवर समाजकंटकांनी शाई टाकली व पोस्टर फाडण्याचा प्रयत्न केला या कृत्याचा तीव्र…
सोलापूरातील काँग्रेस भवनातील लावण्यात आलेल्या डिजीटल फलकावर अज्ञातांनी दगडफेक केली असून, या दगडफेकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे डिजिटल फोटो फाटले आहे.