Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन अमरावतीला जाऊन निवडणूक लढेल – मंत्री अब्दुल सत्तार

हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. यापुढे माझा लढा सुरुच राहणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 09, 2022 | 11:19 AM
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन अमरावतीला जाऊन निवडणूक लढेल – मंत्री अब्दुल सत्तार
Follow Us
Follow Us:

बीड  : खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले होते. दरम्यान आता याच आव्हानाला मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन अमरावती ला जाऊन निवडणूक लढेल असं वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड मध्ये केलंय. नवनीत राणा या चाराण्या सारख्या गोष्टी करू लागल्या आहेत. त्या मोठ्या डोंगराला आव्हान देत असून नवनीत राणा यांना बोलण्यासाठी काही तरी विषय पाहिजे म्हणून ते असे बोलत असल्याचं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

[read_also content=”सकाळच्या नाश्त्याला खा दही डोसा; गर्मीच्या दिवसांत आहे खूपच लाभदायक, वाचा कृती https://www.navarashtra.com/lifestyle/eat-curd-dosa-in-summer-season-very-beneficial-for-health-nrak-277841.html”]

हनुमान चालिसा वाचणे जर गुन्हा असेल तर मी १४ वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. यापुढे माझा लढा सुरुच राहणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना माझे आव्हान आहे की त्यांनी माझ्याविरोधात कुठेही निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकून दाखवावे, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे.

 

Web Title: Minister abdul sattar says if cm orders shiv sena will go to amravati to contest elections with bow and arrow nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2022 | 11:19 AM

Topics:  

  • Abdul Sattar
  • बीड

संबंधित बातम्या

शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल
1

शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.