Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठुराय अन् भाविकांमध्ये ST ठरली दूत; तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांनी केला प्रवास, मंत्री सरनाईकांची माहिती

Ashadhi Wari 2024 : महाराष्ट्रातील गावागावतील भाविकांना पंढरपूला दर्शनासाठी पोहचवणे आणि आणण्याचे शिवधनुष्य एस टी महामंडळाने पेलले असून लाखो प्रवाशांनी याचा फायदा घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 12, 2025 | 12:53 PM
Minister Pratap Sarnaik informed nine lakhs of warkari used ST buses for Pandharpur Ashadhi Wari

Minister Pratap Sarnaik informed nine lakhs of warkari used ST buses for Pandharpur Ashadhi Wari

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये नुकताच आषाढी वारी सोहळा पार पडला आहे. गावागावांतून अगदी खेड्यापाड्यातून वारकरी पंढरीला येत असतात. अनेक जण थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बसचा प्रवास करत असतात. त्याचप्रमाणे पूर्णपणे पायी वारी करणारे वारकरी हे परतीच्या प्रवासासाठी एसटी बसचा वापर करतात. यामुळे एस टी बस या वारकऱ्यांना विठ्ठल वारी घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. यंदाच्या वर्षी ९ लाख ७१ हजार भाविक प्रवाशांना एसटीने विठ्ठल दर्शन घडवले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

वारीच्या काळामधील एस टी बसबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे. आषाढी यात्रेनिमित्त ५ हजार २०० जादा बसेस देखील सोडण्यात आल्या असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. बसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक – प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे मंत्री सरनाईक म्हणाले की, “आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक- प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल ५ हजार २०० जादा बसेस सोडल्या होत्या. ३ ते १० जुलै दरम्यान या बसेसनी २१ हजार ४९९ फेऱ्या करून तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक – प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे. यातुन एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी जास्त आहे ( सन.२०२४ साली आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये इतके होते.) अर्थात, एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरुप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी अभिनंदन पात्र आहेत,” अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूर मध्ये येणाऱ्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जेवणं अभावी गैरसोय होऊ नये, म्हणून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ५,६ व ७ जुलै रोजी मोफत जेवण, चहा -नाश्त्याची सोय केली होती. याचा फायदा हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला.

Web Title: Minister pratap sarnaik informed nine lakhs of warkari used st buses for pandharpur ashadhi wari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Maharashtra ST Buses
  • Pratap Saranaik

संबंधित बातम्या

प्रताप सरनाईकांचा रॅपिडो ,ओला, उबरला दणका! अनाधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई चालूच राहणार
1

प्रताप सरनाईकांचा रॅपिडो ,ओला, उबरला दणका! अनाधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई चालूच राहणार

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती
2

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
3

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
4

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.